सफरचंद

फळं फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पाणी कमी होतं आणि बर्फाचे खडे तयार होतात. त्यामुळे सफरचंद निस्तेज दिसतं. तसंच त्यावर विविध रंगाच्या छटा येतात.

May 03,2023

केचअप आणि सॉस

यामध्ये विनेगरचा वापर केलेला असतो. त्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवू नका.

ब्रेड

अनेकदा उरलेला ब्रेड फ्रिजमध्ये ठेवला जोत. पण असं केल्याने ब्रेड किंवा पाव शिळा होऊ शकतो.

आलं

आलं लवकर खराब होत नसल्याने ते फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. असं केल्यास त्याची चव आणि पौष्टिक मूल्यं कमी होतात.

शिमला मिरची

शिमला मिरची फ्रिजमध्ये ठेवल्याने तिची त्वचा मऊ पडते. तसंच तिच्यातील कुरकुरीतपणे गमावला जातो.

टोमॅटो

टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने चव आणि रस यासह त्याच्यातील पोषक घटक नष्ट होतात.

कांदा

कांदा कधीच फ्रिजमध्ये ठेवू नका, यामुळे तो आपला ओलावा गमावतो आणि बुरशीला बळी पडतो.

द्राक्षं

द्राक्षं थंड वातावरणात तडकतात, त्यांचा रंग बदलतो. त्यांची चवही बदलते आणि आंबट लागतात.

कलिंगड

कलिंगड कापलेलं असो अथवा न कापलेल, पण ते फ्रिजमध्ये ठेवणं आरोग्यासाठी घातक असू शकतं. फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात एंटीऑक्सिडेंट्स तयार होतात.

केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्यातील इथिलीन निर्मिती मंदावते.

पपई

हे क्लायमेट्रिक फळ आहे. फ्रिजमध्ये ठेवल्यान पपई आतून नरम पडते व खाण्यायोग्य राहत नाही.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 'हे' पदार्थ

फ्रिजमध्ये काय ठेवावं आणि काय नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणं आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं

VIEW ALL

Read Next Story