fraud

माणसाला कोंबडा बनवणारा मांत्रिक? वाचा काय आहे नेमका प्रकार

औरंगाबादमधल्या व्यापाऱ्याची मांत्रिकाकडून 10 लाख रुपयांची फसवणूक

Dec 1, 2021, 09:37 PM IST

SBI Alert! ही चुक कधीही करु नका, नाहीतर तुमचा OTP हॅकर्सच्या हाती लागू शकतो

प्रत्येक गोष्टींच्या दोन बाजू असताता, त्या आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. 

Nov 26, 2021, 08:05 PM IST

UPI पेमेंट करत असाल तर सावधान; या गोष्टींमुळे तुमची फसवणूक होऊ शकते

आजकाल UPI व्यवहारांशी संबंधित फसवणुकीच्या घटनांबद्दल तुम्ही ऐकल्या असणार.

Oct 26, 2021, 05:04 PM IST

निवृत्त बँक मॅनेजरलाही असा ऑनलाईन गंडा, लुटण्याची ही नवी पद्धत पाहा

बँकेची संपूर्ण माहिती असून देखील त्यांच्यासोबत हा प्रकार घडल्याने पोलिस देखील चकित झाले आहेत.

Oct 26, 2021, 04:30 PM IST

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले तर काळजी करु नका, तुमचे पैसे असे परत मिळतील; RBIची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत.

Oct 22, 2021, 04:37 PM IST

फेक वेबसाइट तुमचं बँक खातं रिकामी करु शकतात! हे टाळण्यासाठी वापरा या ट्रिक्स

स्पूफिंग म्हणजे काय आणि ते टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा.

Oct 22, 2021, 02:45 PM IST

Online Shpping करताना फ्रॉड झाल्यास 10 दिवसांत पैसे परत; नाही मिळाल्यास येथे करा तक्रार

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shpping) करताना कोणत्याही फ्रॉडचे (froud) बळी पडला असाल. तर काळजी करू नका. बँकांना तक्रार केल्यास 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

Oct 20, 2021, 10:09 AM IST

Online Shopping करताना फसवणुकीपासून लांब राहायचं असेल तर 'या' गोष्टी करा, फायदा तुमचाच

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे की, फ्लिपकार्टवरुन एका व्यक्तीने मोबाईल ऑर्डर केला होता, परंतु त्याला फोनच्या बॉक्समध्ये अंघोळीचा साबण मिळाला.

Oct 18, 2021, 05:35 PM IST

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठतेय ही सुंदर महिला... जर तुम्ही ती Accept कराल तर पुरते अडकाल

फेसबुकवर तुम्हाला अशा अनेक सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या असतील, त्यांचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, अशा सुंदर मुलीला तुमच्याशी मैत्री करायची आहे.

Oct 17, 2021, 03:08 PM IST

तिच्या सौंदर्याची भुरळ पडली महागात, खरं रुप पाहून डॉक्टरच नाही तर पोलीसही चक्रावले

जेव्हा डॉक्टरच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली,

Sep 15, 2021, 05:16 PM IST