forbes magazine

मराठमोळ्या केदार शिंदेंचे नाव फोर्ब्सच्या यादीत; पत्नीने दिली 'अशी' प्रतिक्रिया

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. केदार शिंदेंच्या याच कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. 

Jan 7, 2024, 09:19 PM IST

Forbes Best Employer Ranking 2022 : मुकेश अंबानींचं सर्वात मोठं यश, टॉप 100 मध्ये Reliance कंपनी 'या' स्थानावर

Mukesh Ambani : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambanis) यांच्याबद्दल आताची सर्वात मोठी बातमी...मुकेश अंबानी यांच्यासाठी हे वर्ष भाग्यवान ठरलं आहे. 

Nov 7, 2022, 09:52 AM IST

निर्मला सीतारमण राणी एलिझाबेथ, इव्हान्का ट्रम्पपेक्षा ही शक्तीमान- फोर्ब्ज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना मानाचं स्थान

Dec 13, 2019, 03:47 PM IST

फोर्ब्स मासिकाकडून 'संगीत देवबाभळी'चे कौतुक

या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवले.

Aug 27, 2018, 09:12 PM IST

अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५ भारतीय वंशाच्या व्यक्ती

फोर्ब्स मॅग्जीनने अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये पाच भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. या यादीमध्ये एकूण ४०० लोकांची नावे आहेत.

Oct 9, 2016, 08:45 PM IST

'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 14, 2016, 10:34 PM IST

आंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल

आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.

May 14, 2016, 08:52 PM IST

'सैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा

'झी स्टुडिओ'ची निर्मिती आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही बोलबाला वाढू लागलाय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मॅगझीनने 'सैराट'च्या यशाची दखल घेतली आहे. 

May 13, 2016, 08:07 PM IST

धोनीचा आणखी एक धमाका, मेसी-रोनाल्डोला टाकलं मागे

 ज्याच्या नेतृत्वात भारतानं क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं फुटबॉलचे सर्वात नामवंत खेळाडू लियोनेल मेसी आणि क्रिश्चियानो रोनाल्डोला मागे टाकलंय. फोर्ब्सनं आपल्या यादीत धोनीला जगातील सर्वात व्हॅल्यूबल खेळाडू म्हटलंय. टेनिस स्टार रॉजर फेडरल आणि गोल्फर टायगर वुड्स या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

Jul 24, 2014, 03:26 PM IST

या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय

सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.

Oct 25, 2012, 11:58 AM IST

सोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!

`फोर्ब्स मॅग्झीन`ने जगातील शक्तीशाली शंभर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामांना मागे टाकलंय.

Aug 23, 2012, 01:17 PM IST