food tips

दिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे? काय सांगतात तज्ज्ञ?

दिवसातून तीन वेळा खाण्याची प्रथा आदीपासून आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन आणि रात्रीचे जेवण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अन्न खाण्याची योग्य पद्धत कोणती? चला, आहारतज्ञ स्वाती विश्नोई यांच्याकडून जाणून घेऊया, अन्न कधी कसे आणि किती वेळा खायचे आहे.

Mar 17, 2024, 03:11 PM IST

चुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस

Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...

Oct 17, 2023, 07:12 AM IST

उपवास सोडताना चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

Fasting Tips In Marathi: उपवास करत असताना काया खावे काय नाही याबाबत अनेक नियम आहेत. मात्र, उपवास सोडत असताना काय खावं हे देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Sep 7, 2023, 04:49 PM IST

तुम्ही सुद्धा शिळा भात खाता का? उत्तर 'हो' असेल तर हा Video पाहून धक्काच बसेल

Eating Leftover Rice Can Be Dangerous: ताजं अन्न खावं. ताजं अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहतं असं म्हणतात. अनेकदा डॉक्टरही ताज्या अन्नासंदर्भातील सल्ले देतात. मात्र तरीही बरेच लोक शिळं अन्न संपवण्याच्या हेतूने सेवन करतात. मात्र शिळ्या भाताच्या शितावरील जंतूंचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Jul 15, 2023, 03:51 PM IST

टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत

Bhakri Tips : चांगली भाकरी बनविणे हे मोठे कौशल्य आहे. एखादा पदार्थ चुकला तर, संपूर्ण पदार्थ वाया जातो. त्याच प्रमाणे चपाती आणि भाकरीचे देखील आहे. पहिल्यांदा चपाती किंवा भाकरी बनवताना ती परफेक्ट तयार होत नाही. ती कडक बनते किंवा तुटते. त्यासाठी तुम्ही ही एक टिप्स वापरा आणि चांगली भाकरी करा.

Jun 25, 2023, 01:14 PM IST

Fridge मध्ये चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Kitchen Tips : आपल्याला असे वाटते की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. मात्र सगळ्या खाद्यपदार्थांबाब असे नाही. भाज्या आणि फळांसोबत काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते आणि असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यालाही घातक ठरु शकतात. 

Jun 9, 2023, 03:39 PM IST

Non-Veg खाल्ल्यानंतर 'या' 6 गोष्टी चुकूनही खाऊ नका नाहीतर...

Non Veg Food Tips: अनेकदा मांसाहार केल्यानंतरही काही पदार्थ नकळतपणे खाल्ले जातात आणि त्याचा नंतर त्रास होतो.

May 28, 2023, 05:00 PM IST

Health Tips: मायक्रोवेव्हमध्ये डब्बा गरम कराल तर तुम्हाला येईल नपुंसकता...जाणून घ्या सर्वकाही

Microwave Food Disadvantages : माइक्रोवेव मधून निघणारे वेव्ह्स जेवणात अशा घटकांना निर्माण करतात जे रक्तातील कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात.. (it cause blood cancer)

Jan 1, 2023, 03:32 PM IST

Health News: सावधान! ऑफिसमध्ये लंच ब्रेकला मायक्रोवेव्हमध्ये डब्बा गरम करताय? येऊ शकते नपुंसकता

खूप वेळ मायक्रोवेव्हमध्ये (microwave) जेवण गरम केलं आणि ते जेवण तुम्ही जेवला तर तुमची इम्युनिटी (imunity) म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती हळू हळू बंद होऊन जाते.. पाहा हे किती भयानक आहे (dangerous)

Nov 28, 2022, 12:59 PM IST