विमान प्रवासात मिळणार फक्त तीन पेग दारू
एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रिमियम इंटरनॅशनल प्रवाशांना फक्त तीन पेग दारू मिळणार आहे.
Dec 5, 2016, 07:00 PM ISTमुंबई एअरपोर्टवर लॅन्डिंग करणाऱ्या विमानाचा टायर फुटला अन्...
अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या 'एअर इंडिया'च्या एका विमानाचा अपघात थोडक्यासाठी टळलाय.
Oct 18, 2016, 12:35 PM ISTउद्धव ठाकरे यांच्या विमानाला गोव्यात बंदी
गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन दिवसांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यासाठी ते विमानाने जाणार होते. मात्र, त्यांच्या विमानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा दौरा लांबणीवर पडला.
Oct 14, 2016, 10:40 PM ISTएअर इंडियाचा पायलट दारू पिऊन 'हवेत'
एअर इंडियाच्या एका पायलटनं दारू पिऊन विमान चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Aug 11, 2016, 01:36 PM ISTसल्या आणि बाळ्या एअर होस्टेसला पाहून म्हणाले...
सैराट सिनेमाती तानाजी आणि सल्ल्याने हैदराबादला जाताना पहिला विमान प्रवास केला, यानंतर त्यांनी आपला अनुभव त्यांनी मीडियाला सांगितला.
Jun 28, 2016, 09:52 AM ISTVIDEO : विमानात एअरहोस्टेसचा MMS बनवायला गेला, आणि...
सोशल वेबसाईट यूट्यूबवर दिसलेला एक व्हिडिओ भलताच चर्चेत आलाय.
Jun 16, 2016, 12:59 PM ISTइजिप्त एअरचं विमान नाहीसं झालं कसं ?
इजिप्त एअरचं विमान नाहीसं झालं कसं ?
May 19, 2016, 11:00 PM IST...पुन्हा गायब झालं इजिप्तचं विमान!
इजिप्तच्या 'इजिप्त एअर'चं एक विमान अचानक गायब झालंय. MS804 हे विमान बेपत्ता झालंय.
May 19, 2016, 11:46 AM ISTविमानप्रवासात त्रिशूळ बाळगल्याने राधे मा विरुद्ध गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 10:08 AM ISTविमान अपहरण : 'तो' दहशतवादी नाही, तर केवळ 'भडका हुआ आशिक'
मुंबई : मंगळवारी सकाळी इजिप्तमध्ये झालेल्या विमान अपहरणाच्या बातमीने जगाचा हृदयाचा ठोका चुकवला.
Mar 29, 2016, 03:42 PM ISTखूशखबर ! स्वस्तात करा विमान प्रवास
विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापूर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर केली आहे. ५९९ रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू असणार आहेत.
Feb 23, 2016, 11:34 PM ISTआता, नाशिक - मुंबई हवाईप्रवास पुन्हा सुरू होणार!
नाशिक शहरातून पुन्हा एकदा मुंबईसाठी एअर अलायन्सची सेवा सुरु होणार आहे. २७ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे.
Feb 3, 2016, 10:49 PM ISTविमानातील पदार्थ घरी नेणाऱ्या एअर इंडिया कर्मचारी महिलेला पकडले
नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते.
Feb 1, 2016, 12:57 PM ISTन्यू यॉर्कहून लंडन गाठा केवळ ११ मिनिटांत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 12:03 PM IST