VIDEO : विमानात एअरहोस्टेसचा MMS बनवायला गेला, आणि...

सोशल वेबसाईट यूट्यूबवर दिसलेला एक व्हिडिओ भलताच चर्चेत आलाय. 

Updated: Jun 16, 2016, 03:56 PM IST
VIDEO : विमानात एअरहोस्टेसचा MMS बनवायला गेला, आणि... title=

दुबई : सोशल वेबसाईट यूट्यूबवर दिसलेला एक व्हिडिओ भलताच चर्चेत आलाय. 

दुबईहून कराचीकडे निघालेल्या एका इसमानं एका एअरहोस्टेसचा तिच्या परवानगिविना व्हिडिओ शूट केला. यानंतर काय घडलं ते तुम्हीच पाहा... आणि शहाणे असाल तर असं चुकूनही कधी करू नका...