flight

VIDEO :... आणि विमानात अचानक श्रोत्यांच्या कानावर पडले 'सोनू'सूर!

जोधपूर - मुंबई विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकताच एक सुखद धक्का मिळाला... जेव्हा त्यांच्या कानावर अचानक 'सोनू'सूर पडू लागले

Jan 21, 2016, 12:09 PM IST

हिंदू महासभेच्या सदस्याची एअर होस्टेसशी गैरवर्तवणूक

एका विमानामध्ये एअर होस्टेसशी गैरवर्तणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 

Nov 19, 2015, 04:55 PM IST

मद्यधुंद महिलेनं असं काही केलं की करावं लागलं विमानाचं इमर्जन्सी लँडिग

ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानात त्यावेळी खूप गोंधळ माजला. जेव्हा दारूच्या नशेत एका महिला प्रवाशानं आपल्यासोबत अनेकांचे प्राण संकटात टाकले. मात्र तेव्हा पायलटनं घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांचे प्राण वाचले. 

Nov 19, 2015, 11:45 AM IST

त्रिशूळ घेऊन राधे माँ विमानात चढली आणि...

हुंड्यासाठी छळ आणि अश्लिलतेचा आरोप असलेली स्वयंघोषित देवी राधे माँ आणखी एका वादात अडकली. 

Aug 11, 2015, 03:08 PM IST

तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?

तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा? 

Jul 2, 2015, 03:00 PM IST

तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

Jul 2, 2015, 12:20 PM IST

अखेर समुद्रतळाशी सापडलं एअर एशियाचं विमान

एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात सर्च टीमला यश मिळालंय. एका रिपोर्टनुसार जावाच्या समुद्रतळाशी २४ ते ३० मीटर खोल बेपत्ता विमानाचे अवशेष मिळालेत. सर्च टीमनं इंडोनेशियाजवळील समुद्रतळाशी पोहोचून एअर एशियाच्या विमानाचा शोध घेण्यासाठी ध्वनी उपकरणांचा वापर केलाय. 

Dec 31, 2014, 04:19 PM IST

...आणि उडत्या विमानात वाढला एक यात्री!

तुम्ही कधी ऐकलं आहे की एखाद्या विमानात लँडिंगवेळी त्या विमानातील प्रवाशांची संख्या टेक ऑफच्या संख्येपेक्षा एकाने जास्त आहे. पण लॉस एंजलिस एअर लाइन्समध्ये असा काही घडले त्यामुळे सर्वजण दंग राहिले आहे. 

Dec 10, 2014, 07:30 PM IST

चालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...

पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं. 

Oct 15, 2014, 02:50 PM IST

मंगळावर पाठवा तुमचं नाव...

मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

Oct 9, 2014, 05:02 PM IST

'एअर इंडिया'मध्येही दिसणार तरुण हवाई सुंदरी!

‘एअर इंडिया’च्या सुविधांत सुधार व्हावा आणि ही कंपनी इतर स्पर्धक कंपन्यांच्या मागे राहू नये यासाठी नागरिक उड्डान मंत्री अशोक गजपती राजू यांनी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्यात... यामध्ये, फ्लाईटस् मध्ये कमी वयाच्या एअरहोस्टेस असाव्यात, अशा सूचना राजू यांनी दिल्यात. 

Aug 14, 2014, 12:58 PM IST

110 प्रवाशांचं अल्जेरियन विमान कोसळलं

अल्जेरियाच्या हवाई वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, त्यांचा एअर अल्जेरी विमानाशी संपर्क तुटला आहे. 

Jul 24, 2014, 05:30 PM IST

आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`

‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारत आहे. शिवकर तळपदे हे महाराष्ट्रातील असे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी युरोपातील राईट बंधूंच्याही आधी स्वयंचलित विमानाचा शोध लावला असल्याचं मानलं जातं.

Oct 7, 2013, 04:47 PM IST