विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात चर्चीत आणि तितकेच दमदार नाव म्हणजे विराट कोहली. मैदानावरची त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून अनेकजण अचंबीत होतात. विराटला हे कसे शक्य होते, असा त्यांचा भाबडा सवाल. पण, त्यासाठी तो मेहनतही तितकीच घेतो. फिटनेससाठी तो घेत असलेले डाएट ऐकून अनेकांना घम फुटेल.
Nov 7, 2017, 04:10 PM IST...तर आणखीन १० वर्ष खेळेन क्रिकेट - विराट
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
Sep 8, 2017, 11:21 PM ISTबॉलिवूड स्टार्सना देखील मागे टाकलं या IPS अधिकाऱ्याने
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका फिट आणि सुदृढ पोलिस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो कोणत्या सिनेमातील नटाचा नाही. तर हा फोटो आहे एका खऱ्याखुऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचा.
Aug 8, 2017, 03:54 PM ISTकॅरोलिनच्या फिटनेस टिप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 03:09 PM ISTतरुणांना लाजवणारे साठीतील धावपटू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 11:32 PM ISTकांदिवलीच्या ही अकादमी करवते रोज महिलांना व्यायाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
वजन वाढवण्यासाठी या 4 गोष्टी करा
प्रत्येकाला आपल्या वजनासंबंधित चिंता लागलेली असते. वेळेवर जेवूण सुद्धा तुमचे वाढत नाही. यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य आहाराची, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी वजन वाढवू शकता.
Sep 8, 2016, 05:25 PM ISTअभिनेत्री दीपिका पादुकोनचा फिटनेस फंडा
हॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या बॉलिवूडची हॉट स्टार दीपिका पादुकोण फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेते. एक्सर्साइज करतांनाचा दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.
Sep 1, 2016, 09:55 AM IST108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीचे फिटनेस फंडे
18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
May 7, 2016, 09:50 PM ISTकमबॅकसाठी युवराजचे शर्थीचे प्रयत्न
टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी युवराज सिंगच्या पायाला दुखापत झाली.
Apr 14, 2016, 06:29 PM ISTपाहा आधी किती जाडी होती झरीन खान
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खाननं आपले लहानपणीचे काही फोटो इन्साटग्रामवर शेअर केले आहेत.
Apr 4, 2016, 06:34 PM ISTउत्तम आरोग्यासाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळने ही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहिल.
Mar 1, 2016, 08:51 PM ISTमोहम्मद शमीची संघात निवड ठरली वादग्रस्त
बीबीसीआयनं टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी भारताच्या टीमची घोषणा केलीय. या खेळाडुंमध्ये तेजतर्रार बॉलर मोहम्मद शमीच्या नावाचाही समावेश आहे... पण, ही निवड मात्र वादात अडकलीय.
Feb 5, 2016, 04:36 PM ISTवजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय
वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.
Jan 19, 2016, 10:10 PM IST