firozpur

फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी बोट सापडल्याने खळबळ, PM मोदींचा ताफा अडकला होता काही अंतरावर

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस पक्ष यासाठी केंद्रीय यंत्रणांना दोषी ठरवत असताना, गृह मंत्रालयाने पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांना बोलावून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे.

Jan 7, 2022, 08:09 PM IST

PM Modi Security Breach : पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, राष्ट्रपतींकडून मोठी कारवाई होणार?

सुप्रीम कोर्टातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे

Jan 6, 2022, 03:38 PM IST

देशातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना - देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

PM मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीवरुन देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे

Jan 6, 2022, 02:49 PM IST

पंजाब निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपचा खटाटोप - नाना पटोले यांचा आरोप

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले, सुरक्षेचा मुद्दा पुढे करुन भाजपाने कांगावा करू नये

Jan 5, 2022, 07:42 PM IST

'मी जिवंत परतू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी, पंतप्रधान संतापले

Jan 5, 2022, 04:10 PM IST

सुरक्षा रक्षकांची सीमेवरून 2 पाकिस्तानी घुसखोरांना अटक

दोघांकडे मिळाली पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं

Oct 29, 2018, 10:15 AM IST

आता पंजाबमध्ये रेल्वे अपघात, चालकाचा जागेवरच मृत्यू

 देशभरात रेल्वे अपघातांच्या घटना घडत असताना या वेळी पंजाबमध्ये रेल्वे अपघात समोर आला आहे.

Oct 8, 2017, 09:20 PM IST