finest

'इक वारी फिरसे आ भी जा यारा...', सुशांतला 'अमूल'कडून श्रद्धांजली

त्याच्या जाण्यानं असंख्य प्रश्न उपस्थित झाले...

Jun 15, 2020, 05:32 PM IST

B'day Special : गावस्कर यांच्याअगोदर 'या' व्यक्तीच्या नावे फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड

क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सुरूवातीचा काळ भरपूर संघर्षाचा होता. संघाने ज्या खेळाडूंच्या उत्तम खेळामुळे विजयाचा आस्वाद घेतला त्यामध्ये प्रमुख नाव होत पॉली उमरीगर. पॉली हे भारतातील सर्वात उत्तम फलंदाजांपैकी एक आहे. ज्यांनी पहिल्यांदा दुहेरी शतक लगावून भारताला एक वेगळा क्लास मिळवून दिला. 

Mar 28, 2018, 08:53 AM IST