financial crisis

लागवड खर्च दुप्पट आणि भाव दहा वर्षांपूर्वीचा; 'सोयाबीन उत्पादकांनी जगायचं कसं?'

Nanded Soybean: मागील दहा वर्षात सोयाबीनचा उत्पादन खर्च दुप्पट झालाय पण भाव मात्र तेवढाच आहे.

May 31, 2024, 09:33 PM IST

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.  द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

Nov 27, 2023, 01:50 PM IST

Chanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला

Acharya Chanakya : चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवलं. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय.

Sep 2, 2023, 11:26 PM IST

पाकिट किंवा पर्समध्ये चुकूनही ठेवू नका 'या' 5 गोष्टी; असलेला पैसाही निघून जाईल

आपण अनेकदा पाकिट किंवा पर्समध्ये अशा अनेक गोष्टी ठेवतो ज्यांची आपल्याला गरज नसते. पण पर्समध्ये कोणतीही गोष्ट ठेवणं योग्य नाही. वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात अनावश्यक गोष्टी ठेवल्याने वास्तुदोष होतो आणि यामुळे आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो. 

 

May 28, 2023, 05:27 PM IST

Narayan Rane: तुमची नोकरी धोक्यात तर नाही? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Financial Crisis In India: येत्या काही महिन्यात देशात आर्थिक मंदी (Recession) येण्याचा धोका आहे. या मंदीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर इशारा दिलाय.

Apr 11, 2023, 11:42 PM IST

ब्रिटनमध्ये आर्थिक संकट; लोकांनी सोडलं एकवेळचं जेवण; हिवाळ्यातही करावा लागणार 'या' गोष्टीचा सामना

देशातील जवळपास निम्मी कुटुंबे त्यांच्या दैनंदिन आहारात कपात करत आहेत

Oct 21, 2022, 11:03 AM IST

Astro: या 5 वस्तू कधीच कोणाला उधार देऊ नका, नाहीतर... जाणून घ्या

तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात 5 गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला उधार दिल्याने घरात अडचणी येऊ शकतात. तसेच आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागतो. 

Sep 22, 2022, 10:42 PM IST

... कपूर कुटुंबापुढे आर्थिक अडचण; पहिल्यांदाच अभिनेत्याच्या पत्नीचं लक्षवेधी वक्तव्य

आम्हाला हिणवलं गेलं...; आर्थिक अडचणीत असलेल्या Mrs. Kapoor नं सांगितली 'ती' वाईट आठवण

Sep 21, 2022, 03:51 PM IST

Ganesh Chaturthi Remedies : आर्थिक चणचणीमुळे कुटुंब अडचणीत? गणेश चर्तुथीला हे उपाय करा

Ganesh Chaturthi Remedies: आम्‍ही तुम्‍हाला श्रीगणेशाला प्रसन्न करण्‍यासाठी अशाच काही खास उपायांबद्दल माहिती देत ​​आहोत.

Aug 31, 2022, 12:11 AM IST

Alert! दोनपेक्षा जास्त बँक अकाऊंट असणाऱ्यांवर संकट, आर्थिक फटका बसण्याची चिन्हं

पण थांबा,  2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत.

Aug 8, 2022, 03:12 PM IST

पावसाळ्यात करा 'हे' उपाय... घरात येईल आनंद; पडेल पैशांचा पाऊस

पावसाळ्यात तुम्हीही तुमच्या घरात करताय हे उपाय? या उपायांमुळे घरात पडेल पैशांचा पाऊस 

 

Jul 24, 2022, 07:41 AM IST

राज्य आर्थिक संकटात असताना अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी पैशांची उधळपट्टी

राज्य आर्थिक संकटात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोशल मीडिया हाताळण्यासाठी सरकार सहा कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

May 13, 2021, 02:30 PM IST

आर्थिक संकट : एसटीची स्वेच्छा निवृत्ती योजना

वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना ( ST's Voluntary Retirement Scheme) लागू केली आहे.  

Dec 10, 2020, 10:46 AM IST

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राची आर्थिक कोंडी - मुख्यमंत्री ठाकरे

राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. 

Oct 23, 2020, 05:52 PM IST