finance minister nirmala sitharaman

Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?

Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.

Jul 23, 2024, 03:30 PM IST

देशाचा बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या डोक्यावर किती कर्ज? किती आहे संपत्ती?

Nirmala Sitharaman Networth:  देशाचे बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 

Jul 23, 2024, 11:14 AM IST

कितवी शिकल्यायत निर्मला सितारमण?

Nirmala Sitharaman:निर्मला सितारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुराईतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये काम करायचे तर आई हाऊसवाईफ होती.
निर्मला सितारमण आणि परकाला प्रभाकर यांची पहिली मुलाखत जेएनयूमध्ये झाली होती. यानंतर 1986 मध्ये दोघांनी लग्न केले. निर्मला सितारमण यांचे पती परकला प्रभाकर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. 2014 ते 2018 दरम्यान त्यांनी आंध्रप्रदेश सरकारसोबत काम केले आहे.त्यांची मुलगी परकला वांगमयीने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीत मास्टर्स, त्यानंतर बोस्टनच्या नॉर्थवेस्टन विद्यापीठात जर्नलिझममध्ये मास्टर्सची पदवी घेतली.निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या. 

Jul 23, 2024, 09:25 AM IST

आम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलं

 Modi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.

Jul 9, 2024, 10:57 AM IST

Budget 2024: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार? अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणेची शक्यता; कशी असेल नवी करप्रणाली

केंद्र सरकारकडून एका विशेष श्रेणीतील करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार आयकर सलवत मर्यादेत बदल करण्याची शक्यता आहे. 

 

Jun 20, 2024, 03:39 PM IST

'जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच...,' निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, 'देशात मणिपूर...'

LokSabha Election: केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन (Nirmala Sitharaman) यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी जर भाजपा सरकार तिसऱ्यांदा निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान केलं आहे. काँग्रेसने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

Apr 8, 2024, 01:42 PM IST

Budget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!

Budget News in Marathi : यंदाच्या वर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) सादर केला जाणार नाही.

Jan 30, 2024, 11:15 PM IST

Budget 2024 : अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? मोदी सरकार कोणतं गिफ्ट देणार?

Union Budget 2024 LIVE updates : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम बजेट सादर करतील. अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? पाहा

Jan 30, 2024, 08:15 PM IST

शेतकरी सन्मान निधीत 50% वाढ, आता खात्यावर येणार 9000 रुपये?

मोदी सरकारच्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पातून अनेक क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Jan 30, 2024, 03:40 PM IST

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात 'या' क्षेत्रांवर सर्वाधिक लक्ष?

या आर्थिक वर्षातील उच्च महागाई लक्षात घेता, सीतारामन अर्थव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या लोकांना काही फायदे देऊ शकतात.

Jan 30, 2024, 01:49 PM IST

Budget 2024 : निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

Budget 2024 : निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम म्हणजेच हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी निर्मला सीतारण अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे. 

Jan 29, 2024, 12:56 PM IST

Union Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा

1 जानेवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होणार आहे. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात करासंबंधी नियमांत बदल होतील अशी आशा आहे. 

 

Jan 24, 2024, 07:32 PM IST

Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू

 Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.

Jan 28, 2023, 11:13 AM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?

Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.

Jan 27, 2023, 02:57 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार आपटी, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

देशाचं बजेट सादर होण्याआधी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये पडझड

Jan 27, 2023, 01:51 PM IST