केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण । फेब्रुवारीला अर्थसंकल्प (Budget 2024 ) सादर करतील. हा अर्थसंकल्प तुमच्या घरात काम करणाऱ्या लोकांसाठी खास असण्याची शक्यता आहे.
या आर्थिक वर्षातील उच्च महागाई लक्षात घेता, सीतारामन अर्थव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या लोकांना काही फायदे देऊ शकतात.
या अर्थसंकल्पात प्रामुख्याने कृषी क्षेत्रा संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला जाऊ शकतो.
कृषी क्षेत्रासोबतच हरीत ऊर्जा (Green Energy) संबंधित क्षेत्रांना बूस्टर डोस देण्याची शक्यता दिसत आहे.
केंद्र सरकार 1 फेब्रुवारीला होणाऱ्या अर्थसंकल्पात ड्रोन क्षेत्रामध्ये वाढ करु शकतात
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राच्या विकासावर सरकार अधिक लक्ष केंद्रीत करु शकते
अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरच्या विकासासाठी मोठी घोषणा होऊ शकते