fazalhaq farooqi

रोहित-कोहलीसाठी कर्दनकाळ ठरणार अफगाणिस्तानचा 'हा' गोलंदाज? 3 सामन्यात घेतल्यात 12 विकेट्स

IND vs AFG T20 World Cup 2024: सुपर 8 मधील टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये या टीमने त्यांच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या टीम चांगली कामगिरी करतेय. 

Jun 18, 2024, 08:19 AM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo

Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.

Jan 15, 2024, 01:08 PM IST

'अश्विनला बाहेर का काढलं, त्याने काय चुकीचं केलं', सुनील गावसकर रोहित शर्मावर संतापले

मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. 

 

Oct 11, 2023, 03:52 PM IST

पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या 'या' खेळाडूची दणक्यात एन्ट्री; Asia Cup साठी अफगाणिस्तानच्या टीमची घोषणा

Afghanistan squad for Asia Cup 2023 : अशिया कपसाठी अफगाणिस्तानची टीम जाहीर झाली आहे. या संघात अष्टपैलू करीम जनातचे (Karim Janat) पुनरागमन झालंय. 

Aug 27, 2023, 06:08 PM IST

पाकिस्तानच्या निर्णायक विजयानंतरही भडकला बाबर आझम; व्हिडिओ होतोय व्हायरल

Babar Azam Got Angry : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम क्वचितच रागावताना दिसतो. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेनंतर बाबर चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याच्या संतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे.

Aug 25, 2023, 02:50 PM IST

आशिया कपवर नाव कोरणाऱ्या श्रीलंकेचा पराभव करत अफगाणिस्तानने रचला इतिहास

पहिल्याच सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेचा पराभव केला आहे. अफगाणिस्तान संघाने एतिहासिक विजय मिळवला आहे

Nov 26, 2022, 02:25 AM IST

हैदराबादच्या विजयानं बदललं Playoff चं गणित, पाहा टॉप 3 मध्ये कोण?

हैदराबाद Playoff पर्यंत पोहोचणार की नाही? जाणून घ्या काय समीकरण

May 18, 2022, 11:19 AM IST

टीम डेविडला आऊट होताना पाहून सारा SHOCK, स्टेडियममध्येच केलं असं काही.... पाहा व्हिडीओ

खेळात 4 षटकारांनी रंगत आणणाऱ्या टीम डेविडला आऊट होताना पाहून साराने अशी दिली रिअॅक्शन, पाहा 

May 18, 2022, 09:05 AM IST

SRH vs MI : एक चूक आणि एका ओव्हरमध्ये मुंबईने गमवला सामना

टीम डेविडने क्रिझवर कमी बॉलमध्ये जास्त धावा काढल्या.

May 18, 2022, 07:48 AM IST