बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक जीवन सफर; आजारामुळे गमवला जीव
बॉलिवूडमध्ये एक अश्या अभिनेत्री होत्या, ज्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीतील दिग्गजांमध्ये समाविष्ट झाल्या. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्री, परंतु त्यांच जीवन शेवटी एका धक्कादायक समाप्तीकडे वळलं. त्यांच्या मृत्यूने सगळ्याचं चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Jan 20, 2025, 03:58 PM ISTPhotos: कंगना मुंबई सोडतेय! बंगला विकायला काढला, इंटेरिअर पाहून व्हाल थक्क; किंमत...
Bollywood Actress Mumbai Bungalow For Sale: या बंगल्याच्या आतील फोटो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्रीनेच या बंगल्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. जाणून घ्या मुंबईत नेमका कुठे आहे हा बंगला, त्याचा एरिया किती आहे आणि त्याची किंमत किती सांगण्यात आली आहे.
Aug 6, 2024, 09:19 AM IST'ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडून...'; अभिनेत्रीने सांगितला लिफ्ट मिळाल्यानंतरचा धक्कादायक अनुभव
Sexual Harassment Attempt On Actress: या अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला हा भयानक घटनाक्रम एका मुलाखतीमध्ये सांगितला असून नेमकं त्यानंतर तिने काय केलं याबद्दलही माहिती दिली. या घटनेवरुन महिलांची सुरक्षा किती चिंतेचा विषय आहे हे अधोरेखित होत असल्याचं ती म्हणालीय. नक्की घडलं काय जाणून घेऊयात...
Jul 28, 2024, 12:44 PM IST'बॉलिवूडमध्ये महिला आणि पुरुषांसोबत...' अभिनेत्री आलियाने व्यक्त केली खंत
इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत खूप भेदभाव केला जातो. असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे.
May 6, 2024, 03:57 PM IST'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भारतात सुरु केली पहिली व्हॅनिटी वॅन
पूनमने जवळ-जवळ ४६ वर्ष सिनेमात काम केलं. ती जवळपास ९० सिनेमा दिसली आणि नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेली.
Apr 18, 2024, 07:56 PM ISTप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर आली भीक मागण्याची वेळ? अवस्था पाहून चाहत्यांना धक्का
अभिनेत्रीचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून चाहत्यांना धक्का बसतोय. समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेत्री चक्क भीक मागताना दिसतेय.
Apr 14, 2024, 03:58 PM ISTप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा देवबाग दौरा; रमली निसर्गाच्या सानिध्यात
नेहमीच बॉलिवूड कलकार सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदिवला जातात. मात्र काही दिवसांपुर्वी मालदिव आणि भारतात पर्यटनावरुन झालेल्या वादानंतर अनेक कलाकारही मालदीवला जाणं टाळताना दिसतायेत. अनेक कलाकारही लक्षदीपला जाताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यात अनेक कलाकार कोकण हे डेस्टिनेशन निवडताना दिसत आहेत.
Jan 31, 2024, 07:11 PM IST