facebook post

Sushma Andhare Claims Life Threat On Facebook Post PT1M1S

Sushma Andhare | सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी

Sushma Andhare Claims Life Threat On Facebook Post

Dec 17, 2024, 11:35 AM IST

'तुम्ही सर्वांनी...', वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश

पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, पुण्यात मोठी हालचाल सुरु आहे. 

 

Mar 12, 2024, 05:17 PM IST

'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

MNS Vasant More Resignation: मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली. दरम्यान हा निर्णय का घेतला याचा उलगडा त्यांनी केला आहे. 

 

Mar 12, 2024, 02:31 PM IST

राज ठाकरे यांचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत मोरे कोण? का दिला राजीनामा?

Vasant More : फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असं ट्विट वसंत मोरे यांनी केलंय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मोरेंची इच्छा आहे. 

Mar 12, 2024, 01:49 PM IST

MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ

MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.

Mar 4, 2024, 08:09 PM IST

Hemangi Kavi: मी तिच्या पोटात होते, माझ्या बालबुद्धीला पटेल अशी..., 'बाई, बुब्स आणि ब्रा'नंतर हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत!

Hemangi Kavi Do Gubbare Moment: हेमांगी कवीने रशिका आगाशे आणि कुशल ब्रदिके याला तुमच्या आयुष्यातील दु गुब्बारे मुव्मेंट सांगण्याचं चॅलेंज दिलं आहे.

Jul 29, 2023, 04:16 PM IST

आणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव

दिल्लीतील श्रद्धाव वालकर हत्याकांडाचा निकाल अद्याप लागला नसतानाच अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने उच्चशिक्षित प्रेयसीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Mar 10, 2023, 03:27 PM IST

Facebook Post लिहून भाजप नेत्यानं 'या' कारणामुळे संपूर्ण कुटुंबासह संपवली जीवनयात्रा...

BJP Leader : भाजप नेत्याने टोकाचं पाऊल उचलण्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहीली होती. मात्र ही पोस्ट पाहताच भाजप नेत्याच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या​ घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं.

Jan 27, 2023, 05:17 PM IST

अजब गजब! महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म, पण वाढदिवसात एक वर्षाचं अंतर

जुळ्या मुलींच्या जन्माची अजब-गजब घटना, महिलेने फेसबूक पोस्ट (Facebook Post) करत सांगितली आपली कहाणी

Jan 19, 2023, 01:34 PM IST

'मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे…'; राजकारणातून वेळ काढत सुषमा अंधारेंची लेकीसाठी खास पोस्ट

सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त कोकणात आहेत

Nov 24, 2022, 04:13 PM IST

Gautami Patil: "पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेल मग...", मेघा घाडगेंची गौतमी पाटीलवर सडकून टीका!

Gautami Patil Lavani : मेघा घाडगे म्हणतात, मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन...

Nov 5, 2022, 09:06 PM IST

Facebook Post करत असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा होऊ शकते जेलवारी, पाहा डिटेल्स

facebook Tips : तुम्हीही फेसबुक वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. फेसबुक चालवताना या 3 गोष्टींची विशेष काळजी घ्यावी...

Sep 21, 2022, 02:39 PM IST
Shivsena MLA Shrinivas Vanga Post Against Himself PT46S

VIDEO | "तू गद्दार आहेस, गद्दार"

Shivsena MLA Shrinivas Vanga Post Against Himself

Jun 28, 2022, 11:30 PM IST

बायको विकणे आहे ! नवऱ्याची सोशल मीडियावर जाहिरात; खरेदीदारांचा प्रतिसाद पाहून...

 नवऱ्याने थेट बायकोच विकायला काढल्याची जाहिरात केलीय. त्याची ही जाहिरात पाहून संपूर्ण कुटूंब चक्रावले आहे. 

May 25, 2022, 04:59 PM IST