extremely

मुंबईसाठी पुढचे काही तास अत्यंत धोक्याचे; IMDने जारी केला रेड अलर्ट

हवामान विभागाने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सायंकाळी 4 नंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Jul 21, 2021, 02:21 PM IST

टीव्ही अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

'गंदी बात' वेब सीरिजमध्ये झळकली 

Nov 23, 2019, 08:23 AM IST

मोदी सरकारच्या या कामाचं वर्ल्ड बॅंकेनं केलं कौतुक

 भारताने विद्युतीकरण क्षेत्रात खूप चांगल काम केल्याचं आणि ८० टक्के लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचल्याचे जागतिक बॅंकेन म्हटलयं.

May 5, 2018, 08:49 AM IST

रणबीर माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग - कतरिना

 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एक काळ लोटला आहे. पूर्वीची कतरिना आणि आताची कॅट, तिच्या अभिनयात कमालीचा फरक आपणास जाणवत आहे. आता ती अभिनयात परिपक्व झालेली दिसून येते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत कतरिना पहिल्यांदाच रणबीर कपूर सोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.

Sep 18, 2014, 05:05 PM IST