मुंबई । गुजरातचा रणसंग्राम एक्झिट पोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 09:12 PM ISTSUPER EXIT POLL: गुजरात विधानसभा निवडणुकीत फुलणार भाजपचं कमळ
कुठल्या एजन्सी किंवा चॅनलने कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवलाय याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला SUPER EXIT POLL मध्ये देणार आहोत.
Dec 14, 2017, 07:55 PM ISTहिमाचल प्रदेश एक्झिट पोल: ‘आजतक’ने काय वर्तवला इथे अंदाज?
इतर एक्झिट पोल प्रमाणेच आजतकच्या एक्झिट पोलमध्येही हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला फायदा होणार असल्याचे दाखवले आहे.
Dec 14, 2017, 06:31 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक: टाईम्स नाऊ एक्झिट पोलनुसार भाजपला स्पष्ट बहुमत
सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत मात्र, त्यापूर्वी विविध चॅनल आणि एजन्सीकडून एक्झिट पोल्स समोर आले आहेत.
Dec 14, 2017, 05:48 PM ISTदिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 11:32 PM ISTउत्तर प्रदेश एक्झीट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी
उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येतोय. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात दिसत आहेत.
Mar 10, 2017, 06:15 PM ISTएक्झीट पोल : चार राज्यांत भाजप तर एका राज्यात काँग्रेस सत्तेत
देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे.
Mar 9, 2017, 06:00 PM ISTEXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
May 16, 2016, 08:26 PM ISTएक्झिट पोलचा 'आप'ला कौल, भाजप दुसऱ्या स्थानावर
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने 'आम आदमी पक्षा'ला कौल दिला आहे. काहींनी 'आप'ला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर काहींनी बहुमताचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपल्यात जमा आहे. अरविंद केजरीवाल यांना ५३ टक्के मुख्यमंत्री पदासाठी कौल मिळत आहे.
Feb 7, 2015, 09:12 PM ISTदेशातील राजकीय स्थिती कशी असेल, कोणाला किती जागा?
लोकसभा निवडणूक एकूण नऊ टप्प्यात पार पडली. आता 16 मे या दिवशीच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक बॉलिवूडस्टार उतरले आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींची हवा केली गेली आहे. काँग्रेसचं काय होणार, आम आदमी पार्टी काय चमत्कार करणार याची चर्चा रंगत आहेत. तर महाराष्ट्रात मनसे खाते खोलणार का, दक्षिणेकडे नवे तेलंगणा राज्य आणि अन्य राज्यांत काय होणार याची उत्सुकता आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममतांना कौल मिळणार की डावे आघाडी घेणार याचीच जोरदार चर्चा आहे. उत्तर प्रदेशकडे सर्वाधिक 80 जागा असल्याने कोणाला किती जागा मिळतात याची उत्सुकता शिगेला आहे.
May 13, 2014, 09:58 AM ISTपाहा महाराष्ट्रामध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने महाराष्ट्रात एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
May 12, 2014, 07:23 PM ISTExit polls- महाएक्झीट पोल... कोणाला किती जागा
लोकसभा निवडणुकीत अनेक संस्था एक्झीट पोल केले. यातील निकाल पुढील प्रमाणे
May 12, 2014, 06:46 PM IST