Exit polls- महाएक्झीट पोल... कोणाला किती जागा

लोकसभा निवडणुकीत अनेक संस्था एक्झीट पोल केले. यातील निकाल पुढील प्रमाणे

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 13, 2014, 07:47 AM IST

देशाचा महाएक्झीट पोल
• आजतक- सिसरो -एनडीए २७२, यूपीए ११५, इतर १५६
• इंडिया टीव्ही - सी व्होटर - एनडीए २८९, यूपीए १०१, इतर १५३
• टाइम्स नाऊ - एनडीए २४९, यूपीए १४८, इतर १४६
• एबीपी- नेल्सन - एनडीए २८१, यूपीए ९७, इतर १६५
• सीएनएन आयबीएन - एनडीए २७०-२८२, यूपीए ९२ ते १०२, इतर ६५ ते ७५
इंडिया टीव्ही/ सी वोटर
मतदानाच्या टक्केवारीनुसार भाजप ३० टक्के, काँग्रेस २१ टक्के, इतर ४९ टक्के मतदान

आजतक आणि सिसरो सर्वे,
एनडीए २६१ ते २८३ जागा
यूपीए ११० ते १२० जागा
इतर १५० ते १६२ जागा
• कर्नाटक – भाजप १८, काँग्रेस ९, जेडी(एस) १, इतर – टाइम्स नाऊ, ओआरजी सर्वे

• सीएनएन-आयबीएन/सीएसडीएस सर्वे, तेलंगणा- टीआरएस १० जागा, काँग्रेस ०४ आणि भाजप ०३ जागा
• टाइम्स नाऊ, तेलंगणा, भाजप-टीडीपी २ जागा, काँग्रेस ३ ते ५ जागा, टीआरएस ८ ते १० जागा आणि डावे २ जागा.
• टाइम्स नाऊ, सीमांध्र, भाजप-टीडीपी १५ ते २० जागा, वायएसआर काँग्रेस ५-८ जागा,
अपडेट पश्चिम बंगाल (एबीपी नील्सन सर्वे)
----------------------------------
पश्चिम बंगालमध्ये एकूण जागा 42
-----------------------------------------
तृणमूल काँग्रेस 24
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 8
कम्युनिस्ट पार्टी 4
काँग्रेस 5
भाजप 1
--------------------
पश्चिम बंगाल टाईम्स नाऊचा एक्झिट पोल
--------------------
तृणमूल काँग्रेस 20
डावे पक्ष 17
काँग्रेस 5
भाजप 2
अपडेट
बिहार एबीपी - नील्सन सर्वे
---------------------------
बिहारच्या एकूण 40 जागा
भाजप 19
एलजेपी 02
आरजेडी 10
जेडीयू 05
काँग्रेस 04
--------------
बिहार टाईम्स नाऊचा एक्झिट पोल
---------------------------
काँग्रेस 02
भाजप 28
जेडीयू 10
आरजेडी 00

अपडेट महाराष्ट्र -
टाइम्स नाऊ
महायुती - २७
आघाडी - २१
इतर - ०
महाराष्ट्र - एबीपी न्यूज आणि नेल्सन
भाजप - २१
शिवसेना - ९
एनसीपी - ६
आप - १
इंडिया टीव्ही आणि सी वोटर
काँग्रेस - ०४
भाजप - २२
राष्ट्रवादी - ३
शिवसेना - १८
मनसे - ०
स्वाभीमान - १
आजतक
महायुती - ३५ ते ३९
आघाडी - ११ ते ३५
इतर - २- ६

अपडेट
इंडिया टीव्ही आणि सी वोटर
एनडीए - २८९
काँग्रेस - १०१
आप - ५
इतर १४८ जागा

सीएनएन-आयबीएन
एनडीए - ३३-३७
यूपीए- ११ ते १५
इतर - ०

अपडेट
एनडीए २७२ ते २८३ जागा
यूपीए ११० ते १२० जागा
अपडेट
आजतकच्या सर्वेनुसार भाजपला दिल्लीत सहा जागा
अपडेट
भाजपला उत्तर प्रदेशात ४६ जागा, काँग्रेस ०८, समाजवादी १२, आणि बसपला १३ जागा - एबीपी न्यूज आणि एसी नेल्सन सर्वे

लोकसभा निवडणुकीत अनेक संस्था एक्झीट पोल केले. यातील निकाल पुढील प्रमाणे
एक्सीस
यूपीए – १०७
एनडीए – २८७
एआयडीएमके – २७
टीएमसी – २४
सप – १६
वायएसआर काँग्रेस – १५
इतर – ४२
सी वोटर
यूपीए – १०१
एनडीए – २८९
एआयडीएमके – २७
टीएमसी – २७
सप – ११
वायएसआर काँग्रेस – १४
इतर – ७४

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.