नवी दिल्ली : देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे. काँग्रेस दोन नंबर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता सध्या तरी एक्झीट चार राज्यांत फुलण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्ही + सी व्होटर , व्हीएमआर, न्यूज 24 + चाणक्य यांनी आपला एक्झीट पोल जाहीर केलाय. त्यानुसार भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्येच टक्कर झाली असून काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.
भाजप - 15 ते 21
काँग्रेस - 12-18
आप - 4
इतर - 1 ते 8
भाजप - 190 ते 210
काँग्रेस - 110 ते 130
बीएसपी - 57 ते 74
इतर - 8
भाजप - 185
काँग्रेस - 120
बीएसपी - 90
इतर - 8
भाजप - 25 ते 31
काँग्रेस - 17 ते 23
इतर - 9 ते 15
( न्यूज 24 + चाणक्य )
भाजप - 53
काँग्रेस - 15
इतर - 2
( आजतक + सीसरो )
काँग्रेस - 62 ते 71
आप - 42 ते 51
अकाली - 4 ते 7
इतर - 0 ते 2
काँग्रेस - 54
आप - 54
अकाली दल - 9
इतर - 0
काँग्रेस - 62-71
आप - 42-51