लष्कर परीक्षा चक्क अंडरवेअरवर
लष्कर भरतीची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना चक्क अंडरवेअरवरच बसविण्यात आले. त्यामुळे या धक्कादायक प्रकाराचा निषेध केला जात आहे.
Mar 1, 2016, 12:05 PM ISTपरीक्षा देताना विद्यार्थिनीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार
धुळे शहरात परीक्षा देताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. तर बुलडाणा येथे अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
Mar 1, 2016, 08:57 AM ISTऔक्षण करुन परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 01:20 PM ISTआयला! सचिनचा मुलगा देणार उत्तर प्रदेशातून परीक्षा?
आग्रा : देशात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार कोणत्या पातळीला पोहोचलाय याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला.
Feb 18, 2016, 12:36 PM ISTबोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्कस मिळवण्याची युक्ती
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन मार्च आणि एप्रिल महिन्यात केलं जाणार आहे, बोर्ड परिक्षांवरून विद्यार्थ्यांमध्ये थोडंस भीतीदायक वातावरण असतं, यासाठी याची पहिल्यापासून तयारी होणे आवश्यक असते, खाली अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थांना चांगले मार्कस मिळू शकतात.
Jan 18, 2016, 05:23 PM ISTपॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा
आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
Nov 30, 2015, 05:54 PM ISTमुंबई विद्यापीठ : ज्या विषयांची परीक्षाच दिली नाही त्या विषयांत नापास
ज्या विषयांची परीक्षाच दिली नाही त्या विषयांत नापास
Oct 6, 2015, 09:46 PM ISTपहिले ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा
नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिले ते आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे.
Aug 21, 2015, 10:08 AM ISTबारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!
बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!
Aug 17, 2015, 12:04 PM IST#बातमीतुमच्याकामाची : बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरताय...
फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झालीय.
Aug 17, 2015, 10:24 AM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
May 13, 2015, 05:38 PM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
मंत्री म्हटला म्हणजे कार्यकर्त्ये, समस्या घेऊन आलेली जनता, अधिकाऱ्यांचा लवाजमा यांच्याच गराड्यात असलेलं चित्र सर्वांच्या मनात असतं....आणि ते स्वाभाविकच आहे. मात्र राज्यातला एक मंत्री या सर्वांपासून सध्या फारच दूर असून चक्क अभ्यासात मग्न आहे.
May 13, 2015, 03:59 PM ISTलॉ परीक्षेत कॉपी करतांना केरळच्या डीआयजींना रंगेहाथ पकडलं
बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. पोलीस आणि शैक्षणिक वर्तुळात यामुळं एकच खळबळ उडाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महानिरीक्षक महाशयांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठविलंय.
May 5, 2015, 01:45 PM ISTजेईई मेन परिक्षेत बुलढाण्याचा आशिष गवई टॉपर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 05:29 PM ISTमुलीऐवजी परीक्षेला बसला मुलगा, केली अटक
आता बातमी एका बोगस विद्यार्थ्याची.... मुंबई विद्यापीठाच्या टी वायबीकॉमच्या परीक्षेत मुलीच्या ऐवजी चक्क मुलगाच परीक्षेला बसला होता.
Apr 29, 2015, 04:45 PM IST