''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'
NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.
May 14, 2016, 09:28 PM IST'नीट'च्या गोंधळामुळे विद्यार्थी पालकांवर तणाव
'नीट'च्या गोंधळामुळे विद्यार्थी पालकांवर तणाव
May 13, 2016, 12:00 AM IST'नीट'च्या गोंधळामुळे विद्यार्थी पालकांमध्ये संताप
'नीट'च्या गोंधळामुळे विद्यार्थी पालकांमध्ये संताप
May 11, 2016, 10:11 PM ISTदृष्टी नसलेल्या प्रांजलचं यूपीएससीत यश
दृष्टी नसलेल्या प्रांजलचं यूपीएससीत यश
May 11, 2016, 09:04 PM ISTयूपीएससीत राज्यातून पहिला आलेल्या श्रीकृष्णची प्रतिक्रिया
यूपीएससीत राज्यातून पहिला आलेल्या श्रीकृष्णची प्रतिक्रिया
May 10, 2016, 09:36 PM ISTनीटच्या निर्णयावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2016, 12:00 AM IST'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही
सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय.
May 9, 2016, 11:46 PM ISTराज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
May 9, 2016, 10:37 PM ISTमुंबईच्या विद्यार्थिंनी आयसीएसई बोर्डात देशात पहिल्या
आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत मुंबईतल्या दोन विद्यार्थिंनींनी देशात पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं आहे. पोद्दार शाळेतली आद्या मड्डी 99.75% मिळवून देशात पहिली तर जमनाबाई नर्सी स्कूलमधील मानसी पुग्गल 99.50% मिळवत देशात दुसरी आली आहे.
May 6, 2016, 07:41 PM IST'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
May 5, 2016, 11:32 PM IST