epidemic diseases

पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.

Aug 24, 2023, 03:29 PM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान

Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Aug 9, 2023, 08:43 PM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू

यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Jul 18, 2023, 05:54 PM IST

सावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय

मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा

Nov 11, 2022, 09:58 PM IST

मुंबईत साथीच्या आजाराचे रुग्ण वाढतायत, भाजप आमदाराचं पालिका आयुक्तांना पत्र

कोरोनाचं संकट संपत असतानाच आता मुंबईत साथीच्या आजाराने डोकं वर काढलं

Jul 21, 2022, 10:43 PM IST
People To Stay Alert In Rainy Season From Epidemic Diseases PT1M46S

पुणे | पावसाबरोबर साथीचे रोगही वाढले

People To Stay Alert In Rainy Season From Epidemic Diseases

Aug 18, 2020, 12:15 AM IST