मोठी बातमी ! किमान पगारमर्यादा 15 हजारावरून 21 हजार करण्याचा सरकारचा विचार
EPF Salary Limit Update: कर्मचाऱ्यांच्या किमान पगार मर्यादेत वाढ होऊ शकते. एका उच्चस्तरीय समितीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Apr 18, 2022, 12:27 PM IST