entertainemnt news in marathi

रोनाल्डो गर्लफ्रेंडसह रोमान्स करत असताना शेजारीच बसला होता सलमान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; 'कधीपर्यंत सिंगल...'

Salman Khan with Ronaldo : सलमान खानला क्रिस्टियामो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जीयासोबत एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली.

Oct 29, 2023, 03:36 PM IST

किती फेकतो रणवीर! अनुष्का आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीचा किस्सा एकच कसा? आता होतोय ट्रोल

Ranveer Singh Trolled : रणवीर सिंह आणि दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 27, 2023, 03:47 PM IST

अंकितासाठी सुशांतचा 'तो' अखेरचा मेसेज! काय म्हणाला होता अभिनेता

ची तिथे छाप सोडणारी अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे ओळखली जाते. अंकिताला खरी ओळख ही 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून मिळाली होती. या मालिकेत अंकितासोबत सुशांत सिंह राजपूत दिसला होता. ते दोघं 2010 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. काही वर्षांनंतर त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुशांतचा अंकितासाठी सगळ्यात शेवटचा मेसेज काय होता हे तुम्हाला माहितीये का?

Oct 21, 2023, 11:24 AM IST

बोलो जुबा केसरी! एवढी टीका होऊन अक्षयनं पुन्हा केली पान मसाल्याची जाहिरात, पुन्हा ट्रोल

Akshay Kumar Trolled : अक्षय कुमार पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्यानं यापुढे कधीही अशी जाहिरात करणार नाही असे म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा जाहिरात केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 

Oct 9, 2023, 04:19 PM IST

‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’! चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

Sindhutai Majhi Mai : 'सिंधुताई माझी माई' या मालिकेचा आता दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Oct 7, 2023, 05:48 PM IST

चालत्या मेट्रोत बॉबी डार्लिंगचा धिंगाणा; Video Viral

Bobby Darling Viral Video : बॉबी डार्लिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बॉबी डार्लिंग चालत्या मेट्रोत मारामारी करताना दिसत आहे. 

Oct 7, 2023, 02:55 PM IST

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं ऐकलंत का?

‘महाराष्ट्राची हस्यजत्रा’ फेम प्राजक्ता माळी ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. प्राजक्ताच्या फार्महाऊसची चर्चा गेल्या काही काळापासून रंगली आहे. अनेकांना येथे राहण्याची इच्छा होते. तुम्हालाही झाली असेल तर चला जाणून घेऊया त्याचे भाडं किती आहे.

Oct 6, 2023, 06:49 PM IST

VIDEO : 'कपडे काढण्याचं काम माझं नव्हतंच', कॉमेडीच्या नादात हे काय बोलला राज कुंद्रा...

Raj Kundra Standup Comedy : राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. तर आता त्यानं त्यावरूनच स्टॅन्डअप कॉमेडी केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 5, 2023, 10:56 AM IST

मुख्यमंत्र्यांनाही 'या' मराठमोळ्या चित्रपटाची उत्सुकता, ट्विट करून दिल्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Marathi Movie : एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या मराठमोळ्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Oct 4, 2023, 01:45 PM IST

...म्हणून ललित प्रभाकर 'आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला

Lalit Prabhakar Aatmapamphlet : ललित प्रभाकर हा एक उत्तम अभिनेता असून त्याला नेहमीच वेगवेगळं शिकायला प्रचंड आवडतं. अशात ललित प्रभाकर हा ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर दिसला आहे. 

Oct 4, 2023, 01:23 PM IST

VIDEO : पॅरिस फॅशन वीकमध्ये अमिताभ यांच्या नातीनं केलं डेब्यू

Amitabh Grand Daughter Paris Fashion Week Debute : अमिताभ बच्चन यांच्या नातीनं केलं पॅरिस फॅशन वीकमध्ये डेब्यू... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

Oct 2, 2023, 06:39 PM IST

अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अंबानींच्या घरात येणार दुसरी सून

Anant Ambani and Radhika merchant wedding date : अंबानी घरात लवकरच वाजणार सनई-चौघडे! अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारिख ठरली... चला तर जाणून घेऊया त्यांच्या लग्नाची तारिख...

Oct 2, 2023, 05:22 PM IST

आईला व्हायचं होतं हिरोईन अन् वडील गेले दारूच्या आहारी; आलियाने सांगितला 'तो' किस्सा

Alia Bhatt : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आई-वडिलांच्या स्ट्रगलचा तो किस्सा सांगितला आहे. 

Oct 2, 2023, 03:23 PM IST

नाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!

Ketki Mategaonkar and Allu Arjun : केतकी माटेगावकरसोबत अल्लू अर्जुन! 'पुष्पा'चा मराठमोळा अंदाज एकदा पाहाच

Sep 30, 2023, 06:12 PM IST

'यापेक्षा मरण बेहत्तर...', शहनाज गिलनं इंडस्ट्रीविषयी केला धक्कादायक खुलासा

Shehnaaz Gill dark side of industry : शहनाज गिलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत नाही त्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे असं सांगितलं. 

Sep 30, 2023, 03:00 PM IST