'आता आम्ही पण पाकिस्तानी कलाकारांना बोलवायचं का..?' पाक टीमच्या स्वागतावर 'Raees' दिग्दर्शकाचा सवाल
Pakistani Actors : पाकिस्तानी क्रिकेटर्स भारतात आल्यानंतर 'रईस' दिग्दर्शक राहुल ढोलकियाचा पाकिस्तानी कलातकारांवरून सवाल...
Sep 29, 2023, 12:08 PM ISTराज कुंद्राच्या पॉर्न स्कॅंडलवर फराह खान बनवणार चित्रपट!
Raj Kundra Movie : राज कुंद्राच्या पॉर्न स्कँडलवर फराह खान बनवणार चित्रपट? फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडीओनं सोशल मीडियावर एकच चर्चा...
Sep 28, 2023, 02:53 PM ISTडॅशिंग अभिनेत्री स्मिता गोंदकर आयुष्यभर करणार नाही लग्न! कारण तिनंच सांगितलं
Smita Gondkar on Marriage : स्मिता गोंडकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयुष्यभर लग्न का नाही करणार त्याचं कारण सांगितलं आहे.
Sep 28, 2023, 10:49 AM ISTभगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रेग्नंसी फोटो शूट करणारी स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Swara BhaskarTroll : स्वरा भास्करनं सोशल मीडियावर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
Sep 16, 2023, 05:41 PM ISTआईच्या कोणत्या गोष्टींना त्रासली पलक तिवारी, लेकीनं व्हिडीओ शेअर करत केला धक्कादायक खुलासा
Palak Tiwari : पलक तिवारीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हा खुलासा केला आहे. यावेळी पलक ही तिला तिच्या आईच्या कोणत्या सवयी आवडत नाही याविषयी सांगताना दिसली.
Sep 15, 2023, 05:17 PM IST'एकटेपणा जाणवत होता आणि रडायची...', प्रेग्नंसीनंतरच्या काळात इशिता दत्तानं केला नैराश्याचा सामना
Ishita Dutta on postpartum : इशिता दत्तानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिला बाळाला जन्म दिल्यानंतर काय काय त्रास झाला याविषयी सांगितलं आहे.
Sep 10, 2023, 06:30 PM ISTवयाच्या 23 व्या वर्षी 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं कृष्णभक्तीसाठी अभिनयाला ठोकला रामराम
Actress Left Industry : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं कृष्णभक्तीचा मार्ग निवडल्याचे सांगितलं आहे.
Sep 10, 2023, 02:41 PM ISTप्राजक्ता, सईनंतर आता प्रसाद खांडेकरनं मुंबई घेतलं नवं घर! पण चर्चा नेम प्लेटची
काही दिवसांपूर्वी सगळ्यांची चाहती प्राजक्ता माळीनं तिच्या स्वप्नांचा फार्म हाऊस विकत घेतला. त्यानंतर सई ताम्हणकरनं देखील नवीन घरं खरेदी केलं. आता हास्यजत्रेतील आणखी एका व्यक्तीनं त्याचं स्वप्नाचं घर खरेदी केलं आहे. ही व्यक्ती दुसरीकोणी नसून प्रसाद खांडेकर आहे.
Sep 10, 2023, 11:53 AM ISTतिसऱ्यांदा आई होणार जिनिलिया? त्या व्हिडीओमुळे उंचावल्या सगळ्यांच्या भूवया
Genelia Deshmukh Pregnant : जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे.
Sep 10, 2023, 10:36 AM ISTअभिनेत्रीच्या आईवर आली भीक मागण्याची वेळ; Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Popular Actress : लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईवर का आली भीक मागण्याची वेळ... व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल राग...
Sep 9, 2023, 03:33 PM ISTमराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेवर बायोपीक? स्वत:च साकारणार प्रमुख भूमिका?
Movie on Manoj Jarange : मराठा आरक्षणामुळे चर्चेत असणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांनी संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.
Sep 9, 2023, 12:58 PM ISTJawan Review: प्रदर्शनाच्या 2 दिवस आधीच आला रिव्ह्यू! जाणून घ्या कसा आहे चित्रपट अन् किती Stars मिळाले
Jawan Review: शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याच्या दोन दिवस आधीच त्याचा रिव्ह्यू समोर आला आहे. विकेंडला चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर आजचं रिव्ह्यू वाचून ठरवा चित्रपटाची आगाऊ बूकिंग करायची की नाही...
Sep 5, 2023, 11:41 AM IST'मासिक पाळीविषयी वडिलांना सांगताच ते म्हणाले...', मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Marathi Actress : मराठी अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यापासून अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना आता त्यांच्या मासिक पाळीविषयी देखील खुलासा केला आहे.
Sep 2, 2023, 04:11 PM ISTVIDEO : महाकाल मंदिर परिसरात चप्पल घालून फिरणारे परिणीति चोप्रा-राघव चड्ढा ट्रोल
Parineeti Chopra and Raghav Chadha Trolled : परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Aug 28, 2023, 03:42 PM IST'हमारा श्राप बहुत...', नवाजुद्दीन सिद्दीकिच्या 'हड्डी'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित
Nawazuddin Siddiqui's Haddi Trailer : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर हा एक भयावह ट्रेलर आहे.
Aug 23, 2023, 05:04 PM IST