england tour

धक्कादायक! Team India मधील स्टार खेळाडूच्या रूममध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

Team India मधील स्टार खेळाडूच्या मौल्यवान वस्तूंवर चोरांचा डल्ला

Sep 27, 2022, 04:24 PM IST

Sanju Samsonने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर्ड व्हावं,क्रिकेट वर्तुळात एकचं चर्चा

 टीम इंडियातला प्रतिभावंत खेळाडू संजू सॅमसनच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय.

Jul 1, 2022, 01:16 PM IST

रोहित शर्माला कोण म्हणतंय “भगोडा”? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण केली आहेत. 

Jun 23, 2022, 04:51 PM IST

Rohit Sharma का मानतोय सर्वांचे आभार? 'त्या' ट्विटमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण!

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज, सलामीवीर रोहित शर्मा सध्या इग्लंड दौऱ्यावर आहे.

Jun 23, 2022, 03:07 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, इंग्लंड दौऱ्यासाठी 'हा' खेळाडू टीममधून 'OUT'

अरेरे नशीबच फुटकं! IPL नंतर इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' खेळाडूला टीम इंडियात संधी नाहीच

May 17, 2022, 12:04 PM IST

Team India England Tour वामिकासह विरानुष्का इंग्लंड दौऱ्यावर, फोटो व्हायरल

टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. 

Jun 3, 2021, 09:58 AM IST

धक्कादायक। इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का, 'या' खेळाडूंना कोरोनाची लागण

 इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

Jun 23, 2020, 08:40 AM IST

भारत 'अ' संघाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास

इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या सराव सामन्यात भारत अ संघाने लीसेस्टरशरविरुद्ध ४ बाद ४५८ इतकी मोठी धावसंख्या उभारलीये. 

Jun 20, 2018, 10:51 AM IST

इंग्लंड दौऱ्याआधी विराटच्या दुखापतीचे सत्य, बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली काऊंटी क्रिकेट आणि इंग्लंड दौऱ्याबाबत गोंधळलेला होता. मात्र बीसीसीआयने आता यावर स्पष्टीकरण दिलेय. 

May 24, 2018, 03:29 PM IST

कर्स्टननं दिलं भारतीय टीमच्या बदलाचं श्रेय, ज्याच्यामुळे झाला धोनी-शास्त्रीमध्ये वाद

गॅरी कर्स्टन हा भारतीय टीमच्या यशस्वी प्रशिक्षकापैकी एक होता. 

Apr 22, 2018, 08:45 PM IST

आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू इंग्लंडमध्ये भारताच्या विजयासाठी करतोय सराव

आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू भारताच्या विजयासाठी करतोय तयारी

Apr 9, 2018, 12:55 PM IST

तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या

1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.

Dec 30, 2016, 10:14 PM IST

ब्रॅन्डन मॅक्क्युलमने सोडली चेन्नई सुपरकिंग्सची साथ!

आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा ब्रॅन्डन मॅक्क्युलम इंग्लंडला रवाना झाला आहे. न्यूझीलंडचा संघ त्याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.

May 9, 2015, 02:18 PM IST

'द वॉल' पुन्हा टीम इंडियात

टीम इंडिया 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. द्रविड हा आता टीम इंडियाचा बॅटींग सल्लागार बनला आहे.

Jun 29, 2014, 12:02 PM IST

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.

Jun 22, 2014, 07:53 PM IST