खासदार उदयनराजे यांचं ईडीला थेट या शब्दात चॅलेंज, म्हणाले हिंमत असेल तर.....
भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udaynraje Bhosale On Ed) यांनी संताप व्यक्त करत ईडीला थेट आव्हानच दिलंय.
Oct 14, 2021, 07:35 PM ISTVideo | Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई
Delhi ED Interrogates Jacqueline Fernandez For Last 5 Hours In Money Laundering Case
Aug 30, 2021, 07:30 PM ISTभाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीकडून नोटीस का? नाना पटोलेंचा सवाल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू आहे.
Aug 30, 2021, 02:28 PM ISTशिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची छापेमारी
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू
Aug 30, 2021, 01:24 PM ISTAnil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली आहे.
Aug 29, 2021, 06:36 PM ISTएकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, मुलीनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Ncp Leader Eknath Khadse) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये.
Aug 17, 2021, 09:43 PM IST
ईडीची मोठी कारवाई, 'या' माजी आमदाराची 234 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीने मोठी कारवाई केली आहे.
Aug 17, 2021, 07:35 PM ISTAnil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा EDचा समन्स
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने (Enforcement Directorate) पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावला आहे.
Jul 30, 2021, 06:56 PM ISTचौकशीसाठी ईडी समोर कधी येणार? अनिल देशमुख यांनी केला खुलासा
काही जण आपल्याबाबत गैरसमज पसरवत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे
Jul 19, 2021, 07:47 PM ISTईडीची मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4.20कोटींची मालमत्ता जप्त
ईडीने अनिल देशमुखांवर मोठी कारवाई केली आहे.
Jul 16, 2021, 03:21 PM ISTभोसरी जमीन व्यवहार प्रकरण, ईडीकडून एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत
Jul 8, 2021, 08:32 PM ISTVIDEO । अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरे समन्स ?
Anil Deshmukh : Enforcement Directorate To Issue Summons For The Third Time
Jul 2, 2021, 03:45 PM ISTरॉबर्ट वाड्रा यांची EDच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी
रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ
Jan 18, 2021, 08:38 AM IST