ईडीची मोठी कारवाई, 'या' माजी आमदाराची 234 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने मोठी कारवाई केली आहे.  

Updated: Aug 17, 2021, 07:35 PM IST
ईडीची मोठी कारवाई, 'या' माजी आमदाराची 234 कोटींची मालमत्ता जप्त title=

मुंबई : ईडीची  (Enforcement Directorate) कारवाई सत्र सुरुच आहे. ईडीने आता शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksha) माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील (Ex Mla Vivekanand Shankar Patil) यांना मोठा दणका दिला आहे. कर्नाळा बँक घोटाळा (Karnala Bank Scam)प्रकरणी  ईडीने 234 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. विवेक पाटील बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत.(Enforcement Directorate has attached immovable properties 234 Crore rupees  of  Ex MLA Vivekanand Shankar Patil in a Bank fraud case)