Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Jun 5, 2024, 12:00 AM ISTप्रेमाची मिठी मग उचलून घेतलं, लेकाचं सेलिबेशन पाहिलं का?
Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झालेय. याचा आनंद निलेश राणे यांनी आईसोबत साजरा केला.
Jun 4, 2024, 10:57 PM ISTसुरुवातीच्या कलांमध्ये NDA आणि INDIA आघाडीत जबरदस्त चुरस, अमेठी, अयोध्येत भाजप पिछाडीवर
Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात.
Jun 4, 2024, 09:45 AM ISTLoksabha Nivdnuk Nikal 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने पार केलं बहुमत, पाहा INDIA आघाडीला किती जागांवर आघाडी
Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात.
Jun 4, 2024, 08:52 AM ISTExit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका
Exit Poll 2024 : ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय.
Jun 2, 2024, 10:24 AM ISTPM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थान
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 45 तास कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक इथं ध्यान करणार आहेत. पीएम मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान सुमारे 2,000 पोलीस तैनात असतील.
May 30, 2024, 05:06 PM ISTLoksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
May 23, 2024, 08:50 AM IST
VIDEO | मुंबईतून MIM च्या तिकीटावर निवडणूक लढवा, इम्तियाज जलील यांची नसीम खान यांना ऑफर
AIMIM Imtiaz Jaleel offers Congress leader Arif Naseem Khan to contest elections from Mumbai
Apr 27, 2024, 05:50 PM ISTVIDEO | दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदेंची एकूण संपत्ती किती?
Lok Sabha Election 2024 Praniti Shinde Property Gold Loan Solapur Seat Congress Candidate
Apr 19, 2024, 07:50 PM IST1.5 कोटींचं घर, जमीन, स्कूटर अन्...; निवडणुकीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?
Nirmala Sitharaman Net Worth: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्याकडे पुरेसा पैसा नाहीत सांगत लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. दरम्यान निर्मला सीतारमन यांची संपत्ती नेमकी किती आहे हे जाणून घ्या
Mar 28, 2024, 03:35 PM IST
BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 23, 2024, 11:04 PM ISTअभिषेक बच्चन निवडणुकीच्या रिंगणात? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता
जर अभिषेक बच्चनला या मतदारसंघाचे तिकीट मिळाले तर मात्र व्हीडी शर्मा यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
Mar 23, 2024, 08:29 PM ISTVIDEO | काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Lok Sabha Election 2024 Congress announced Maharashtra candidate for 7 seats
Mar 21, 2024, 10:15 PM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 21, 2024, 09:29 PM ISTआताची मोठी बातमी! 'या' तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा? 7 टप्प्यात होणार मतदान
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.
Mar 5, 2024, 01:42 PM IST