election

भाजप होतंय निवडणुकीसाठी सज्ज!

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यावर आणि मध्यवर्ती निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भाजपाने पुन्हा निवडणूक तयारीसाठी कंबर कसली आहे.

Apr 7, 2017, 10:45 AM IST

आता राज्यातील ३ महापालिकांची निवडणूक जाहीर

राज्यातील तीन महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आलीय. चंद्रपूर, लातूर आणि परभणी या महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. 

Mar 22, 2017, 07:18 PM IST

तुमच्या जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष? पाहा संपूर्ण यादी

राज्यात जि. प. अध्यक्षपद निवडणुकीतही भाजपची सरशी झालीये.  9 ठिकाणी भाजप आणि 1 ठिकाणी भाजप पुरस्कृत अध्यक्ष झालेत. तर शिवसेना, काँग्रसे आणि राष्ट्रवादीचे पाच ठिकाणी अध्यक्ष झालेत. या सगळ्या २५ जिल्हा परिषदांची आकडेवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात. 

Mar 21, 2017, 07:26 PM IST

म्हणून राहुल गांधीचं नाव गिनीज बुकात जाणार?

२७ निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं नाव गिनीज बुकात जावं अशी मागणी मध्य प्रदेशच्या होशंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यानं केली आहे.

Mar 21, 2017, 03:52 PM IST

गुन्हा असेल तर निवडणूक लढविण्यास आजन्म बंदीची शिफारस

एखाद्या गुन्ह्याअंतर्गत शिक्षा झालेल्या व्यक्तीला जन्मभर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय निवडणूक आयोगानं पाठिंबा दिला आहे.

Mar 21, 2017, 12:44 PM IST

राज्यात आज 25 जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक, 8 ठिकाणी चूरस

राज्यातील 25 जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवडणूक होतीये. या निवडणुकीत संख्याबळ असूनही भाजप सत्तेपासून दूर रहावं लागणार असल्याची चिन्हं आहेत. 

Mar 21, 2017, 08:16 AM IST

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे लक्ष, भाजप चमत्कार करणार!

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची 21 मार्चला निवड होतेय. भाजपने आपल्या सदस्यांना रविवारी रात्री सदस्य सहलीला पाठवले आहे. 

Mar 20, 2017, 08:23 AM IST

EVM वादावरून गडकरींचे विरोधकांसह स्वकीयांनाही चिमटे

नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर बसपा अध्यक्षा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.

Mar 16, 2017, 10:43 PM IST

मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला... पालिकेत निवडणूक लढणार

मुंबई महापालिकेत कोणतीही समितीची आणि महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्धार केलेल्या भाजपनं अखेर पालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.

Mar 15, 2017, 07:19 PM IST