पवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय.
Apr 27, 2017, 07:51 PM ISTराज्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी मतदान
राज्यातील विविध 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केली.
Apr 27, 2017, 06:47 PM ISTदिल्ली महापालिकेवरही भाजपचं वर्चस्व... अंतिम निकालाकडे लक्ष
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातल्या विधानसभा निवडणूकीत जोरदार कामगिरी केल्यावर आता भाजपनं दिल्ली महापालिकेवर पुन्हा वर्चस्व स्थापन केलंय.
Apr 26, 2017, 10:41 AM ISTराष्ट्रपती निवडणूक... आणि पवारांची कबुली!
राष्ट्रपती निवडणुकीत उभं राहण्याइतपत आपलं राजकीय बळ नसल्याची कबुली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
Apr 25, 2017, 08:48 AM ISTतीन महापालिका निवडणुकीत कोणी काय कमावलं? काय गमावलं?
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं सुरू केलेली विजयाची घौडदौड याही निवडणुकीत पहायला मिळाली.
Apr 22, 2017, 04:40 PM ISTपरभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात
महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.
Apr 21, 2017, 02:43 PM ISTपरभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सरशी
परभणी महापालिकेच्या निवडणूक निकालात काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक निकालात 31 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना आणि भाजपनं प्रत्येकी सात जागांवर आघाडी घेतली आहे. परभणीत एकूण 65 जागांसाठी मतदान झालं होतं.
Apr 21, 2017, 02:33 PM ISTचंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता
चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.
Apr 21, 2017, 01:39 PM ISTशून्यातून भाजप सत्तेत, अभिनेता रितेशचा प्रचार तरीही काँग्रेस फ्लॉप
गतवर्षी येथे भाजपची एकही जागा नव्हती. त्यामुळे शून्यातून सत्तेत भाजप बसला आहे. तर दुसरीकडे स्टार प्रचारक म्हणून अभिनेता रितेश देशमुख प्रचारात उतरला होता. मात्र, याचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही.
Apr 21, 2017, 01:34 PM ISTलातूर - महापालिकेच्या निवडणूकीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 03:48 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी भाजप सरकार करणार मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण
राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
Apr 17, 2017, 04:25 PM ISTचंद्रपुरात राजकीय पाराही चढला
Apr 16, 2017, 06:07 PM ISTआठ राज्यांमधील पोटनिवडणुकीतही भाजपची लाट
आठ राज्यातील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपची लाट पाहायला मिळाली.
Apr 13, 2017, 02:14 PM ISTएनडीएच्या बैठकीत २०१९ची तयारी
एनडीएच्या घटकपक्षांच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत २०१९च्या निवडणुकांसाठीचं रणशिंग फुंकण्यात आलं.
Apr 10, 2017, 10:12 PM IST