मालेगाव महानगरपालिका निकाल २०१७
मालेगावच्या सर्व जागांचे (८४) निकाल जाहीर
May 26, 2017, 09:19 AM ISTपनवेल महापालिका निकाल २०१७
रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. पनवेलमध्ये एकूण 55 टक्के मतदान झाले आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत.
May 26, 2017, 08:51 AM ISTतीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली
पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.
May 25, 2017, 10:49 PM ISTपनवेलमध्ये महापालिकेची पहिली निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 06:35 PM ISTपनवेलमध्ये कोणाची सत्ता येणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 06:34 PM ISTनागभीडमध्ये ७६ उमेदवार रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 06:25 PM ISTपनवेल महापालिकेसाठी प्रथमच मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 06:23 PM ISTमुदतपूर्व निवडणुका केव्हाही, 'बाहुबली' खडसेंची भविष्यवाणी
मुदतपूर्व निवडणूक केव्हाही होऊ शकतात असे संकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत.
May 23, 2017, 07:48 PM ISTपुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.
May 19, 2017, 09:19 AM ISTनिवडणुकांवर पवारांनी व्यक्त केली एक शक्यता
राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, ही अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.
May 11, 2017, 06:55 PM ISTसुरेश जैन यांचं जाहीर स्पष्टीकरण...
तब्बल 9 वेळा आमदार राहिलेल्या जळगावच्या सुरेश जैन यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
May 8, 2017, 09:14 AM ISTमित्रपक्षांच्या धमकीवर भाजपचा पलटवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 04:53 PM ISTपनवेल महापालिकेसाठी सेना-मनसेची जोरदार तयारी!
समोर उभ्या ठाकलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना - मनसेनं पुन्हा एकदा कंबर कसलीय.
Apr 28, 2017, 10:37 AM ISTशरद पवार : विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार?
राष्ट्रपती निवडणुकीसाठीची जुळवाजुळव राजधानी दिल्लीत सुरू झालीय. राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जातोय तर सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
Apr 28, 2017, 09:32 AM ISTराष्ट्रपतीपदासाठी या नावांची चर्चा, शिवसेनेची भूमिका काय?
राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
Apr 27, 2017, 09:04 PM IST