गुजरात | हार्दिक पटेलची आणखी एक सीडी व्हायरल
गुजरात | हार्दिक पटेलची आणखी एक सीडी व्हायरल
Nov 14, 2017, 10:29 PM ISTमराठा आरक्षणाबाबत नितीश कुमार म्हणतात...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
Nov 13, 2017, 11:20 PM ISTनंदुरबार | नवापूर नगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 07:46 PM ISTनवी दिल्ली | हिमाचल प्रदेशमध्ये सरासरी ७५ टक्के मतदान
New Delhi Election Comission On Himachal Pradesh Election
Nov 9, 2017, 11:06 PM ISTगुजरातमध्ये कोणाची सरशी? ओपिनियन पोल आला!
गुजरातमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजपबरोबरच काँग्रेसनंही प्रतिष्ठेची केली आहे.
Nov 9, 2017, 10:42 PM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उडी
शिवसेनेनं गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता भाजपला कडवं आव्हान मिळणार आहे.
Nov 9, 2017, 12:46 PM ISTनंदुरबार | नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 08:41 AM ISTमुंबई | नारायण राणेंचा दावा खोटा- दीपक केसरकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 07:43 PM ISTहिमाचल प्रदेश । पंतप्रधान नरेंद्र मोदींची कॉंग्रेसवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:49 PM ISTमोंदीवर राहुल गांधींची टीका, 'केवळ मोठ मोठ्या बाता मारतात'
गुजरातमध्ये भरुचमध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड ठवली.
Nov 1, 2017, 09:35 PM ISTदेवेंद्र फडणवीसांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात
येत्या १९ नोव्हेंबरला पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक होत आहे.
Nov 1, 2017, 03:04 PM ISTप्रफुल्ल पटेल यांना न्यायालयाचा झटका, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची पुन्हा निवडणूक
दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिलाय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष निवड रद्द केलेय.
Oct 31, 2017, 07:31 PM ISTऔरंगाबाद | महापालिका महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 02:13 PM ISTऔरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक
शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपाचे मावळते महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं युतीच्या नियमानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असणार आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडणार आहे.
Oct 29, 2017, 12:53 PM ISTदोन पक्षांतील लढाई दुरून पाहण्यातही मजा आहे - संजय राऊत
गुजरात निवडणुकीबाबत शिवसेनेनं प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केलीय... राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष शिवसेना गुजरात निवडणुकीत काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागलं होतं.
Oct 26, 2017, 04:57 PM IST