काँग्रेसने नांदेडचा गड राखला, भाजपची घोर निराशा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली आणि काँग्रेसची परीक्षा सुरु झाली. मात्र, सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला अशोक चव्हाण भारी पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
Oct 12, 2017, 01:21 PM ISTनांदेड पालिका निवडणूक निकाल : काँग्रेस, भाजप की एमआयएमची सरशी
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Oct 12, 2017, 09:33 AM ISTनांदेड पालिका निवडणूक : आजच्या निकालाकडे लक्ष
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी काल मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच कोण बाजी मारतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Oct 12, 2017, 07:56 AM ISTनांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन
आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय. मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय.
Oct 11, 2017, 01:18 PM ISTनांदेड पालिका निवडणूक : ६ मतदान केंद्रांवर मशीन बंद
व्ही व्ही पॅट मशीन पडले बंद, प्रभाग क्रमांक २ मधील ६ मतदान केंद्रांवर व्ही व्ही पॅट मशीन बंद पडले. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. गोंधळामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
Oct 11, 2017, 01:11 PM ISTग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपची सरशी
राज्यात झालेल्या ३ हजार ८९ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ४५९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय
Oct 9, 2017, 08:34 PM IST'अदृष्यं हात शरद पवार-काँग्रेसचे'
भाजपचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल कारण अदृष्यं हात हे सरकार वाचवतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
Oct 8, 2017, 08:24 PM ISTसरपंचपदासाठी थेट निवडणूक, पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं.
Oct 7, 2017, 07:08 PM ISTराज्यातील ७५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.
Oct 7, 2017, 08:05 AM ISTनंदूरबार । अक्कलकुवा ग्रामपंचायतीसाठी उमेदवार पण मतदार नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 02:25 PM ISTरायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नाव गायब
रायगडमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची धूम सुरु आहे. रायगड जिल्हायाच्या पेण तालुक्यातील मुंढाणी ग्रामपंचायतीमधील बाराशेहून अधिक मतदारांची नावं निवडणुकीच्या आधी अचानक मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतच संशय व्यक्त होतोय.
Oct 2, 2017, 10:52 PM ISTसेनाभवनातील बैठकींबाबत कदमांची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 05:49 PM ISTनांदेड | मनपा निवडणुकीत VVPAT मशीनचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 02:19 PM ISTतिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद
'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नावा कायदाच केला आहे.
Sep 19, 2017, 03:04 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील मतदान तारखेत बदल
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४ ऐवजी १६ ऑक्टोबर२०१७ रोजी होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
Sep 13, 2017, 08:00 PM IST