आमदार अनिल गोटेंचा भाजपवर गंभीर आरोप, 'भामरे-महाजन-रावल यांना जिल्हाबंदी करा'
भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षावर गंभीर आरोप केलेत. केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरेंसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांना धुळे जिल्हाबंदी करा, अशी मागणी केली आहे.
Nov 22, 2018, 08:16 PM ISTछत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान
छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल.
Nov 20, 2018, 07:15 PM ISTमुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या विजयाची जबाबदारी महाराष्ट्राच्या लेकीवर
महाराष्ट्राची लेक झाली मध्य प्रदेशची सून
Nov 19, 2018, 04:43 PM ISTपालिकेचा भोंगळ कारभार, मतदारांची नावं यादीतून वगळली
शहरात मतदार यादींवर दोन हजार ४१६ हरकती नोंदवल्या गेल्या
Nov 3, 2018, 04:29 PM ISTमहाविद्यालयात आता निवडणूक होणार
महाविद्यालयीन निवडणुकांचा निर्णय जाहीर झालाय.
Oct 30, 2018, 11:40 PM ISTनारायण राणे यांना बाळासाहेब स्मारकांवरुन शिवसेनेचा टोला
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता करण्यापेक्षा नारायण राणे यांनी...
Oct 23, 2018, 10:21 PM ISTआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबूकने बनवली 'वॉर रुम'
फेसबूकने कंबर कसली
Oct 23, 2018, 01:40 PM ISTभाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा जोरदार विरोध
पालिकेची पहिलीच सभा प्रचंड वादळी ठरली.
Oct 11, 2018, 11:07 PM ISTशरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार ?
2014 च्या निवडणुकीआधी यापुढे निवडणूक न लढवण्याचा शरद पवार यांनी घेतला होता.
Oct 5, 2018, 09:03 AM ISTदेशाचे परराष्ट्र सचिव महाराष्ट्रातून लोकसभेच्या आखाड्यात उतरणार!
भारतात पासपोर्ट मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले देशाचे परराष्ट्र सचिव लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2018, 10:32 PM ISTत्रिपुरामध्ये भाजपचा मोठा विजय, 130 पैकी 113 जागांवर विजय
भाजपचा दणदणीत विजय
Oct 4, 2018, 12:42 PM ISTपुढच्या वर्षी भारताबाहेर होणार आयपीएलचे सामने
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी बॅडन्यूज
Sep 11, 2018, 11:29 AM IST15 हजार फेसबुक फॉलोअर्स असणाऱ्यांनाच उमेदवारी; काँग्रेसचा फतवा मागे
बूथ लेव्हलवरही कार्यकर्त्यांचा व्हाट्सअॅप ग्रुप हवा अशी अट घालण्यात आली होती.
Sep 8, 2018, 06:33 PM ISTशिवसेना-भाजपचा निवडणुकीचा स्वबळाचा नारा, पण मनातून...
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच अवस्था भाजप - शिवसेनेच्याबाबतीत आगामी काळातही अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
Sep 7, 2018, 10:16 PM IST