उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला सपा, बसपाचा मोठा झटका?
भाजपविरोधी महाआघाडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का
Dec 19, 2018, 04:42 PM ISTकमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे.
Dec 13, 2018, 11:32 PM ISTराहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?
तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.
Dec 13, 2018, 07:54 PM ISTमुख्यमंत्र्यांनी बोलवली भाजप आमदारांची बैठक
पाच राज्यांत निवडणुकांमध्ये पक्षाला बसलेला फटका लक्षात घेता राज्यात भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे.
Dec 13, 2018, 07:01 PM ISTकाँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.
Dec 13, 2018, 05:03 PM ISTपराभवानंतर मोदी भाजप खासदारांना संबोधित करणार
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत.
Dec 12, 2018, 11:33 PM ISTभाजप पराभवानंतर बॅकफूटवर, दिल्लीत प्रदेशाध्यांची बैठक बोलविली
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय.
Dec 12, 2018, 09:58 PM ISTमध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना
मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.
Dec 12, 2018, 08:37 PM ISTमध्य प्रदेशात 'श्यामला हिल्स' मुख्यमंत्री बंगल्याबाहेर कहीं खुशी, कहीं गम!
मध्य प्रदेशमध्ये जवळपास पंधरा वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेय. दरम्यान, भोपाळमधील श्यामला हिल्स इथे असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर कहीं ख़ुशी, कहीं गम असं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 12, 2018, 04:32 PM ISTAssembly Elections 2018 : भाजपच्या पराभवाला फिल्मी तडका, नेटकरी म्हणतात....
कोणी हा जनतेचा विजय म्हटलं, तर कोणी याला संतापाचं नाव दिलं.
Dec 12, 2018, 12:12 PM IST