election

कर्नाटक निकाल : काँग्रेसने भाजपला टाकलं मागे

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा भाजपला धक्का

Sep 3, 2018, 01:58 PM IST

निवडणूक लढविताना उमेदवारांना उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार

 निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार आहे.

Aug 18, 2018, 11:00 PM IST

जेव्हा नवाज शरीफ म्हणाले, 'वाजपेयी पाकिस्तानमध्येही निवडणूक जिंकू शकतात'

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 

Aug 16, 2018, 09:05 PM IST

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र शक्य नाही - मुख्य निवडणूक आयुक्त

'लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य नाही.'

Aug 14, 2018, 05:10 PM IST

चंद्रपूर भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक १९ ऑगस्टला

चंद्रपुरात भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक येत्या १९ ऑगस्टला होतेय. १३ प्रभागातील २७ जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात आहेत.

Aug 14, 2018, 05:06 PM IST

माझं काँग्रेसशी लग्न झालंय- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातो. 

Aug 14, 2018, 04:24 PM IST

पंतप्रधानांना निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी- उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदींकडून जनतेला अवास्तव आश्वासने दिली जातात.

Aug 13, 2018, 08:37 PM IST

चहावाला बनून प्रचार केला, निवडणूकीनंतर करोडपती निघाला

पण खऱ्या आयुष्यात तो करोडपती असल्याचे नंतर साऱ्यांच्या लक्षात आले.

Aug 13, 2018, 09:05 AM IST

सगळेच विरोध असताना भाजप जिंकूच कशी शकते?- उद्धव ठाकरे

निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा.

Aug 10, 2018, 07:13 AM IST

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक

8 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

Aug 6, 2018, 04:31 PM IST

सांगली, जळगाव विजयामुळे आम्हाला नवीन पाठबळ मिळेल - मुख्यमंत्री

सांगली आणि जळगावमध्ये भाजपनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत विजय मिळवला. जनतेनं कौल भाजपच्या बाजूनं दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत. 

Aug 3, 2018, 07:30 PM IST

सांगली, जळगाव महापालिका : आज मतमोजणी

सांगलीत ७८ जागांसाठी ६२.१७ टक्के मतदान 

Aug 3, 2018, 09:03 AM IST

शिवसेना-भाजप यांच्यात राडा, भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

जळगाव पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये राडा पाहायला मिळाला. 

Aug 1, 2018, 07:15 PM IST
PT1M6S

जळगाव । पालिका निवडणुकीच्यावेळी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 06:16 PM IST