अन्वयार्थ : ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेत्याकडून पवारांची पाठराखण
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात खडसेंचा पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आहे
Sep 29, 2019, 11:10 AM ISTस्वतंत्र २८८ जागांची तयारी करून भाजप-सेना युतीत अडकणार?
राज्यात शिवसेना लहान भाऊ आहे हे स्वीकारल्यानंतरही उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा
Sep 29, 2019, 09:42 AM ISTअजित पवारांच्या कथित 'शेती'ची विरोधकांकडून राजकीय मशागत
शरद पवारांनी अजित पवारांबाबत जे सांगितलं त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले
Sep 29, 2019, 08:30 AM ISTबारामती । राष्ट्रवादी युवा नेते रोहित पवार EXCLUSIVE
राष्ट्रवादी युवा नेते रोहित पवार EXCLUSIVE
Sep 29, 2019, 12:20 AM ISTमुंबई । बोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...
बोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...
Sep 29, 2019, 12:15 AM ISTमुंबई । काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाची चर्चा, अजित पवार बारामतीतून रिंगणात
काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाची चर्चा, अजित पवार बारामतीतून रिंगणात
Sep 28, 2019, 11:55 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाची चर्चा, आघाडीची उद्या पहिली यादी
विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जागावाटपाची चर्चा झाली.
Sep 28, 2019, 11:18 PM ISTमहिला पोलीस उपनिरिक्षक विनयभंगप्रकरणी आमदाराला अटक
विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना विनयभंगाप्रकरणी अटक.
Sep 28, 2019, 10:49 PM ISTअजित पवार यांनी खरंच शेती करण्याचा निर्णय घेतला होता का?
अजित पवार आता कशाची शेती करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
Sep 28, 2019, 09:04 PM ISTगुजरातमधून मुंबईत आलेल्या गाडीतून एक कोटींची रोकड जप्त
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक कोटींची रोकड जप्त.
Sep 28, 2019, 08:41 PM ISTअजित पवार विधानसभा निवडणूक लढवणार - धनंजय मुंडे
'अजित पवार विधानसभा निवडणूक लढतील.'
Sep 28, 2019, 07:30 PM ISTअजित पवार यांना सत्ताधाऱ्यांकडून संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड
'सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना संपवण्याचा प्रयत्न'
Sep 28, 2019, 06:46 PM ISTबोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ.
Sep 28, 2019, 06:22 PM ISTमुंबई । राजीनाम्यानंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राज्याच्या राजकारणात मोठी बातमी घडली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. त्यानंतर तब्बल २० तासांपेक्षा जास्त काळानंतर अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर मौन सोडले. काल अचानक राजीनामा दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. एवढा कोटीचा घोटाळा असा उल्लेख होतो. कोणीही उठतं आणि आरोप करतो. कारखानदारी टिकविण्यासाठी मदत म्हणून कर्ज दिले गेले. आतापर्यंत कर्ज फिटलेले आहे. कोणाचेही थकीत नाही. तसेच आज पंजाब-महाराष्ट्र बॅंकेचे काय झाले. ते पाहा. त्या बॅंकेवर कोण आहेत, ते पाहा आणि माहिती काढा, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Sep 28, 2019, 05:45 PM IST