विधानसभा निवडणूक २०१९ :...हा आहे भाजपाचा मराठवाड्यातील पहिला बंडखोर उमेदवार
सत्ताधारी भाजपमधील मराठवाड्यातील पहिली बंडखोरी ही लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे झाली आहे
Oct 1, 2019, 07:55 PM ISTमुंबई | महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा
मुंबई | महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा
Oct 1, 2019, 07:30 PM ISTभाजपचा नवा नारा, 'फिर एक बार देवेंद्र सरकार'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा.
Oct 1, 2019, 07:26 PM ISTखडसेंसारखी अशी वेळ कोणावरही येऊ नये - सुधीर मुनगंटीवार
'अशी वेळ कुणावरही येऊ नये.'
Oct 1, 2019, 06:37 PM IST'ईडी'सारखे लय बघितलेत; शरद पवारांचा सरकारला टोला
सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपकडून नेहमी भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जातो.
Oct 1, 2019, 06:22 PM ISTविधानसभेसाठी भाजपचा प्रचारसभांचा धडाका; मोदी आणि शाह घेणार इतक्या सभा
या निवडणुकांमध्येसुद्धा भाजपाकडून मोदी कार्डाचाच वापर होणार
Oct 1, 2019, 06:09 PM IST...म्हणून चंद्रकांत पाटलांना पुण्यातून मिळाली उमेदवारी!
कोल्हापूरकर चंद्रकांत पाटलांनी आपण कसे पुणेकर आहोत हे सांगायला सुरुवात केलीय
Oct 1, 2019, 06:07 PM ISTआदित्य ठाकरेंसाठी वरळीचा मतदार संघ का निवडला?
वरळीतूनच आदित्य ठाकरे यांना का उमेदवारी दिली, याचीच जास्त चर्चा आहे.
Oct 1, 2019, 05:43 PM IST'नाईलाजाने उभं राहावं लागतंय, हे विरोधकच सांगतात'
एकाच मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम
Oct 1, 2019, 05:35 PM IST'भाजपला पोटापाण्याच्या नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवायचेय'
देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल आहेत.
Oct 1, 2019, 05:35 PM ISTकल्याण पश्चिम शिवसेनेला सोडल्याने तीव्र नाराजी, भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक.
Oct 1, 2019, 04:55 PM ISTविनोद तावडे धास्तावले; भाजप कार्यालयात तीन तास खलबते
भाजपच्या पहिल्या यादीत तावडे यांच्याशिवाय एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे समोर आले.
Oct 1, 2019, 04:47 PM ISTभाजपाकडून औसामधून पवारांना संधी, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
गेल्या सहा विधानसभांपासून औसा विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार असतो पण यंदा मात्र ही जागा भाजपानं आपल्या ताब्यात घेतलीय
Oct 1, 2019, 03:53 PM ISTशिवसेनेची पहिली यादी जाहीर; ७० उमेदवारांचा समावेश
भाजपप्रमाणे शिवसेनेनेही आयारामांना संधी दिली आहे.
Oct 1, 2019, 03:31 PM ISTठाणे : 'ठाणे पालघरमध्ये युतीचंच वर्चस्व राहणार'
ठाणे : 'ठाणे पालघरमध्ये युतीचंच वर्चस्व राहणार'
Oct 1, 2019, 02:30 PM IST