५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत
शिवसेना - भाजप यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 19, 2019, 12:57 PM ISTनाशिक । भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
Sep 19, 2019, 12:50 PM ISTमुंबई । राऊत यांनी युतीबाबत भाजपला ५० टक्के फॉर्म्युला दिली आठवण
शिवसेना भाजपा यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला ५० टक्के फॉर्म्युला ठरल्याची आठवण करून दिलीय. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांसमक्ष या फॉर्म्युलावर सहमती झाल्याची आठवण करून दिली. ५० टक्के फॉ़र्म्युलानुसारच युती होईल असं संजय राऊत यांनी खडसावलं.
Sep 19, 2019, 12:45 PM ISTमुंबई| कधी जाहीर होणार निवडणुकीची तारीख?
मुंबई| कधी जाहीर होणार निवडणुकीची तारीख?
Sep 19, 2019, 11:50 AM ISTनाशकात पंतप्रधान मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे. सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात.
Sep 19, 2019, 11:01 AM ISTबॅलेट पेपर इतिहासजमा, आता ईव्हीएमवरच निवडणूक - सुनील अरोरा
आगामी विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर होणार नाहीत.
Sep 19, 2019, 08:47 AM ISTशिवसेनेकडून २८८ जागांवर इच्छुकांच्या मुलाखती
शिवसेनेने सर्वच्या सर्व जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरूवात केली आहे.
Sep 15, 2019, 02:47 PM ISTशरद पवारांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट, पुढील भूमिकेविषयी उत्सुकता
नरेंद्र पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Sep 15, 2019, 02:27 PM ISTशिवसेना - भाजप युतीची घोषणा १९ सप्टेंबरला होईल - प्रसाद लाड
शिवसेना भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता.
Sep 15, 2019, 12:25 PM ISTमुख्यमंत्र्यांचा शिवसेनाला टोला तर राष्ट्रवादीवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
Sep 15, 2019, 11:14 AM ISTसांगलीत पुन्हा राजकीय भूकंप, भाजप-शिवसेना देणार मोठा दणका
सांगली जिल्ह्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
Sep 15, 2019, 07:53 AM ISTमुंबई | साताऱ्याची जागा शिवसेना राजेंना सोडणार?
Mumbai Shiv Sena Leader Narendra Patil Willing To Contest Election Opposite Udyanraje Bhosale
मुंबई | साताऱ्याची जागा शिवसेना राजेंना सोडणार?
सातारा । उदयनराजे भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत?
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या लढतीची शक्यता आहे. काँग्रेसने चव्हाण यांना मैदानात उतविण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 14, 2019, 03:25 PM IST