Supriya Sule | सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद दिल्यानंतर शिंदे, फडणवीसांची प्रतिक्रिया
Maharashtra CM Eknath Shinde and Devendra Fadnavis on appointment of Supriya Sule
Jun 11, 2023, 06:40 PM ISTपवारांना दिलेल्या धमकीची सरकारकडून गंभीर दखलः मुख्यमंत्री शिंदे
Eknath Shinde Tweet on Sharad Pawar Threat
Jun 9, 2023, 06:45 PM ISTपवारांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलताना CM शिंदेंचा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष आरोप! म्हणाले, "औरंगजेब, टिपू..."
CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना ट्वीटरवरुन देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आवश्यकता असल्यास पवारांची सुरक्षा वाढवली जाईल असंही म्हटलं आहे. मात्र याचवेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Jun 9, 2023, 06:29 PM IST"मी धमक्यांची चिंता करत नाही, पण..."; जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar First Comment On Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणासंदर्भात चर्चा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Jun 9, 2023, 04:06 PM ISTSharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचं अमरावती कनेक्शन, धमकी देणारा भाजपाचा कार्यकर्ता?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेचे राज्यात पडसाद उमटतायत. आता या प्रकरणाचं अमरावती कनेक्शन समोर आलं आहे. धमकी देणारा हा भाजप कार्यकर्ता असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
Jun 9, 2023, 02:50 PM ISTफडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."
Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि समोर येत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केलं.
Jun 9, 2023, 12:22 PM ISTशरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा
Sharad Pawar Death Threat: सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचं म्हटलं.
Jun 9, 2023, 11:46 AM ISTराज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM IST"लवकरच तुमचा दाभोलकर होईल"; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासहीत आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या असून त्यांनी हा मुद्दा आयुक्तांकडे मांडला.
Jun 9, 2023, 10:47 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार? शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य काय?
Shisena MLA Disqualification: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदरांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा हा निकाल असणार आहे. सत्ताधा-यांसोबत विरोधकांचीही धाकधूक वाढली आहे. निकालानंतर काय होणार याचे अंदाज राजकीय वर्तुळात लढवले जात आहे.
Jun 8, 2023, 08:38 PM ISTराज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक; व्हिडीओ व्हायरल
मनसे नेते अविनाश जाधवांनी कापला औरंगजेबाचा केक. शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Jun 8, 2023, 06:05 PM ISTKolhapur Violence : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवाल तर जेल, पोलिसांनी दिला कारवाईचा इशारा
Kolhapur Violence : कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. तरी देखील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला आहे. पुणे इथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर बारीक लक्ष असणार आहे. आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवल्याचे आढळयास कारवाई करण्यात येणार आहे.
Jun 8, 2023, 11:17 AM ISTअचानक 'औरंग्या'च्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
Devendra Fadnavis on Kolhapur Band
Jun 7, 2023, 06:35 PM ISTकोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री
Kolhapur Voilence: हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.
Jun 7, 2023, 02:34 PM IST"नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते व्हावं म्हणून..."; हवाई पाहणीनंतर CM शिंदेंचं विधान
CM Eknath Shinde On Navi Mumbai Airport: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी यासंदर्भात चर्चा केली. याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंनी विमानतळाच्या कामांसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली.
Jun 7, 2023, 10:37 AM IST