विद्यार्थ्यांनो परीक्षेत उत्तीर्ण व्हा, नाहीतर आहात त्याच वर्गात बसा; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवीत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
Dec 8, 2023, 10:30 AM ISTEducation News | मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदलणार?
Education News Governor Ramesh Bais Appeals School To Change Time For Students
Dec 6, 2023, 09:45 AM ISTमोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार
Education News : शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. शासनानं बदलता काळ आणि जागतिक स्तरावरील प्रगती पाहता हे बदल केले.
Nov 23, 2023, 11:47 AM IST
होमिओपॅथी डॉक्टर बनणं इतकं सोपं, बारावीनंतर काय करायचं?
Homeopathy Doctor: होमिओपॅथी डॉक्टर बनण्यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. बारावीनंतर यूजी,, पीजी, पीएचडी, डिप्लोमा सर्टिफिकेट करु शकता. हे 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी असू शकते. यूजी कोर्स म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अॅण्ड सर्जरी (BMHS) हा डिग्री कोर्स करु शकता.
Nov 17, 2023, 03:58 PM ISTEducation News | पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा कालावधी वाढला; मोठी बातमी
Education News Graduation Duration now 4 Years
Nov 3, 2023, 09:35 AM ISTमोठी बातमी; महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सरसकट सर्व शाखांत नव्या विषयाचा समावेश
Education News: शैक्षणिक आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अभ्यासाचे काही विषय बदलत जातात. काही विषय नव्यानं शिकण्याची संधी मिळते.
Oct 12, 2023, 10:47 AM IST
SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTSchool Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी
Holidays In September 2023: विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे.
Sep 1, 2023, 09:28 AM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षा काळात ताण येऊ नये म्हणून महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 28, 2023, 03:26 PM ISTअब्दुल कलाम यांचे 'हे' विचार follow करा ; किती मोठं अपयश आले तरी जिंकण्याची प्रेरणा मिळेल
डॉ. अब्दुल कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती असा त्यांचा जीवन प्रवास आहे. कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते.
Jul 24, 2023, 11:49 PM ISTWorld's Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि एक...
World's Best School Award 2023 : जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून टॉप 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. देशातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यात एक शाळा दिल्लीतील सरकारी स्कूल आहे. तसेच गुजरातमधील खासगी आंतरराष्ट्रीय स्कूलचा समावेश आहे.
Jun 16, 2023, 01:07 PM ISTदप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु
School Reopening : महिन्या दीड महिन्याच्या सुट्टीनंतर दप्तर, वह्यापुस्तकं आणि शाळेचा गणवेश पुन्हा बाहेर आलाय. आज नव्यानं मित्र भेटतील आणि जुन्यांसोबत पुन्हा गप्पा रंगतील.
Jun 15, 2023, 08:08 AM IST
Maharashtra HSC Results 2023: बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार
Maharashtra HSC 12th Results 2023: वर्षभराचा अभ्यास आणि एका नव्या शैक्षणिक वाटेवर जाणाऱ्याची उत्सुकता सध्या विद्यार्थ्यांच्या मनात दाटाली आहे. त्यातच दडपण आहे ते म्हणजे निकालांचं...
May 17, 2023, 10:31 AM ISTCBSE Results 2023: सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या
CBSE 12th Results 2023 OUT: विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. आता करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठीचे निर्णय पटापट घ्या... निकाल लागलाय.
May 12, 2023, 11:04 AM ISTGST on College Fee : शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी, कॉलेजची फी सुद्धा जीएसटीच्या कक्षेत?
GST on College Fee : कॉलेजची फीसुद्धा जीएसटीच्या कक्षेत येणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आहे गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठाने काढेलल्या परिपत्रकानंतर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शैक्षणिक शुल्कांवर 18 टक्के कर आकारला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजीचा सूर आहे.
Apr 5, 2023, 09:47 AM IST