आता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार, कसं ते जाणून घ्या
CBSE Result news in Marathi: सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
Apr 29, 2024, 02:58 PM ISTइयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?
National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने एक नवीन निर्णय जाहीर केला. प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
Apr 11, 2024, 09:34 AM ISTमोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो, आता रट्टा मारून नव्हे एका अनोख्या पद्धतीनं द्या परीक्षा; घोकंपट्टीला पर्याय सापडला
Education News : परीक्षा म्हटलं की, अनेक विद्यार्थ्यांपुढे जणू संकटांचा डोंगरच उभा राहतो. विद्यार्थी कोणत्याही वयातील असो, परीक्षा सर्वांसाठीच एक आव्हान असते.
Apr 5, 2024, 10:58 AM IST
CBSE दहावी, बारावी रिझल्ट कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट
CBSE 10th and 12th Result Update: सीबीएसईकडून कोणत्या तारखेला निकालाची घोषणा होऊ शकते? जाणून घेऊया.
Apr 2, 2024, 04:11 PM ISTभावी शिक्षकांनो, तयारीला लागा! राज्यात तब्बल 10 हजार पदांची सर्वात मोठी शिक्षक भरती
TET 2024: अनेक वर्षांपासून ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होतात, त्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
Mar 12, 2024, 02:29 PM ISTघरच्या अभ्यासाला कायमची सुट्टी? मुलांचा अभ्यास करुन घेण्याचं पालकांचं मोठं टेन्शन लवकरच संपणार
Maharashtra School News : राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वेळा बदलल्या नंतर आता विद्यार्थ्यांच्या गृहपाठाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण राज्यपाल रमेश बैस यांनी गृहपाठाबाबत महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे.
Mar 11, 2024, 09:12 AM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTआकाशातून कसा बरसतो बर्फ? Snowfall म्हणजे नेमकं काय, तो कधी वितळतो माहितीये?
Snowfall Interesting Facts: पावसाऐवजी आकाशातून ठराविक भागातच कसा बुवा बर्फच बरसतो? कधी पडलाय का प्रश्न? पाहा या प्रश्नाचं उत्तर
Feb 7, 2024, 12:21 PM ISTदहावी- बारावी अभ्यासक्रमात नवे विषय? परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी
10 th- 12 th Exams Latest Update : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 5, 2024, 09:19 AM IST
अरे देवा! बारावीच्या परीक्षा तोंडावर असतानाच नव्या अडचणींची चाहूल? पाहा मोठी बातमी
HSC Board Exams Latest News : बारावीच्या परीक्षांसाठी आता काही दिवस शिल्लक असतानाच समोर आली मोठी बातमी, पाहा कोणाच्या भूमिकेमुळं उदभवलीये ही अडचण...
Jan 31, 2024, 08:49 AM IST
'प्रजासत्ताक दिन' आणि 'स्वातंत्र्य दिन' यात फरक काय? या गोष्टी कधीच विसरू नका
Republic Day 2024 : 26 जानेवारी 2024 रोजी आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याबाबत अनेक जण नेहमीच संभ्रमात असतात. हे दोन्ही दिवस देशासाठी अत्यंत महत्वाचे असून ते साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे.
Jan 25, 2024, 08:44 PM ISTकोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
Education News : तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी
Jan 19, 2024, 08:09 AM IST
विद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?
UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 10:04 AM ISTEducation News | दुसरीपर्यंतची शाळा नऊनंतरच; विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी
Education News Deepak Kesarkar new school
Dec 19, 2023, 10:50 AM IST