ecuador

'या' देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

Presidential Candidate Shot Dead: जाहीर प्रचारसभा सुरु असतानाच हल्ला झाल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला. उपस्थित समर्थक मिळेल त्या दिशेने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. समोर आलेल्या माहितीनुसार या नेत्याच्या डोक्यात अगदी पॉइण्ट ब्लँकवरुन गोळी झाडण्यात आली.

Aug 10, 2023, 12:45 PM IST

Diego Tortoise : वयाच्या 100 व्या वर्षी 800 मुलांचा बाप झालेला हा कासव आहे तरी कुठे?

Ecudor Diego Tortoise Galapagos Tortoise: कासवांचे आयुष्य हे खुप मोठे असते. आपल्याला माहितीच आहे की ते 100 हूनही जास्त दिवस जगू शकतात. परंतु तुम्ही कधी अशी बातमी ऐकलीयं का की, 100 व्या वर्षी एक कासव हा मुलांचा बाप झाला आहे ते?

Jan 15, 2023, 05:46 PM IST

भयानक! तुरुंगात टोळीयुद्ध, बंदूक आणि चाकूने हल्ले, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू

दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात अनेक कैदी गंभीर जखमी झाले आहेत

Oct 1, 2021, 08:32 PM IST

इक्वाडोरमधल्या भूकंपातील बळींची संख्या ४१३ वर

इक्वाडोरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या आता ४१३ वर पोहचलीय.

Apr 19, 2016, 12:05 PM IST

इक्वेडोरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, २८ जण ठार

इक्वेडोरमध्ये रविवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का इतका मोठा होता की इक्वेडोरची राजधानी क्वीटोमधील अनेक इमारतींना भेगा पडल्या. 

Apr 17, 2016, 08:20 AM IST