एकदा उचकी लागली की थांबतच नाही, 'या' उपायांनी लगेच मिळेल आराम
उचकी लागलीये म्हणजे नक्कीच कोणीतरी तुमची आठवण काढत असेल, असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र एकदा उचकी लागली की ती थांबण्याचे नाव घेत नाही.
Aug 26, 2024, 02:09 PM ISTदिवसातून किती लीटर पाणी प्यावं?
Water Drinking Tips : शरीर आरोग्यदायी ठेवायचं असेल तर खाण्याबरोबरच पुरेसं पाणी पिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण दिवसातून किती पाणी प्यावं याची अनेकांना माहिती नसते. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. चांगलं आरोग्य राखण्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. पण अनेकांना दिवसातून किती लीटर पाणी प्यावं याची माहिती नसते.
Jun 18, 2024, 09:59 PM ISTMaratha Reservation : जरांगेंची तब्येत ढासळली अन् ग्रामस्थांना अश्रू अनावर, घोटभर पाणी घेतलं पण...
Manoj Jarange Patil hunger strike : उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागले आहेत. हेच ओळखून संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली होती. तर पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांनी हट्ट धरला.
Oct 29, 2023, 08:44 PM ISTWeight Loss : केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी
केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी
Jul 6, 2023, 01:25 PM ISTधक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर
Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
Jun 9, 2023, 11:00 AM ISTWater after Tea: चहानंतर लगेचच पाणी पिताय? थांबा, ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते
Side Effects of Drinking Water After Tea: चहा हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो परंतु तुम्ही जर का चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच पाणी पित असाल (Water after tea and health) तर तुम्हाला ही सवय तातडीनं सोडणं आवश्यक आहे. कारण असं केल्यानं तुमच्या आरोग्यावर त्याचा घात परिणाम होऊ शकतो.
May 13, 2023, 09:07 PM ISTपाणी पिताना तुम्हीसुद्धा करताय या चुका? जाणून घ्या योग्य पद्धत
मानवाच्या शरीराचा बराच भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मात्र तरीही शरीरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी शरीरात पाणी जाणे अतिशय महत्तवाचे आहे.
Apr 14, 2023, 06:53 PM ISTDrinking Water| तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण...
उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच ही सवय आजच सोडलेली बरी.
Jan 8, 2023, 04:19 PM ISTAlcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!
Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...
Dec 31, 2022, 05:46 PM ISTतुम्हालाही रात्री झोपण्यापूर्वी 'ही' सवय आहे का? वेळीच सावधान व्हा...!
अन्यथा आपल्याला धोकादायक आजारांचा सामना करावा लागू शकतो. चला, या परिस्थितींविषयी जाणून घेऊया.
Nov 24, 2022, 04:55 PM ISTDrink Water Tips : तुम्ही पाणी उभं राहून आणि दूध बसून पिता, मग थांबा...
Health Tips 2022 : आयुर्वेदात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सांगितल्या आहेत. जर खाण्यापिण्याची योग्य पद्धत न वापरल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाणी पिण्याची पण (Drink Water) एक योग्य पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल पाणी प्यायची काय पद्धत असते. तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
Nov 20, 2022, 07:21 AM ISTDiabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित
Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.
Oct 8, 2022, 07:47 AM ISTपाणी पिताना नकळत तुमच्याकडून 'या' चुका होतायत, आजच सुधारा
पाण्याचा शरीराला योग्य तो फायदा होण्यासाठी पाणी पिताना चुका करणं टाळलं पाहिजे.
Aug 11, 2022, 07:58 AM ISTHealth News: काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिताय तर थांबा, होईल नुकसान
काकडी खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावं याची देखील माहिती देणार आहोत.
Jul 30, 2022, 06:41 AM ISTडाएट न करताही Belly Fat कमी कारायचंय? 'या' गोष्टी करतील तुमची मदत
सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल.
Jul 13, 2022, 06:54 AM IST