drink water

एक्सरसाईजनंतर त्वरित पाणी पिणं योग्य? जाणून घ्या काय आहे सत्य!

व्यायामामुळे शरीरातील उष्णता संतुलित करण्यासाठी लोक व्यायामानंतर तातडीने पाणी पितात

May 27, 2022, 06:48 AM IST

उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं; या गोष्टींची घ्या काळजी

Tips To Beat summer Heat: उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घेतली तर नक्कीच फायदा होईल. यासाठी अधिकाधिक पाणी प्यावे, तसेच फळांचा रस घेणे आवश्यक ठरते.

Apr 17, 2022, 04:00 PM IST

जीमला न जाताही कमी करू शकता Belly Fat; पहा नेमकं कसं?

सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल.

Apr 17, 2022, 07:44 AM IST

दररोज व्यायाम करूनही कमी होत नाहीये Belly Fat; या सवयी आजच सोडा

तुम्ही जीवनशैलीतील अशा काही चुका करत असाल ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होत नाही.

Apr 8, 2022, 07:53 AM IST

भारतात अशी नदी आहे ज्या नदीचं पाणी पिणं तर लांबच, लोक त्या पाण्यात हात देखील टाकत नाहीत

 लोकं नदीची पूजा करतात, दिवे दान करतात. तर एकाद्या विशेष प्रसंगी नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. तसेच काही नद्यांचे पाणी हे पूजेमध्ये देखील वापरले जाते.

Feb 3, 2022, 12:58 PM IST

खाता खाता पाणी पिणं योग्य की अयोग्य? तज्ज्ञ काय म्हणतात?

 काही जणांना खाता खाता पाणी पिण्याची सवय असते.  

Aug 5, 2021, 04:52 PM IST

drink Water: आंघोळ केल्यानंतर पाणी पिणे फायदेशीर, हे आजार पळून जातील

Right time to drink Water:आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे हे सांगण्याची गरज नाही. 

Apr 1, 2021, 12:53 PM IST

खास कारणासाठी वाजतेय 'या' शाळेची घंटा

सर्व शाळांनी अनुकरण करावा असा उपक्रम 

Nov 21, 2019, 11:28 AM IST

भाजप खासदाराचे पाय धुऊन पाणी पिणारा कार्यकर्ता पाहा

या महाशयांनी गावकऱ्यांना पूल बांधण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले.

Sep 17, 2018, 06:24 PM IST

उभ्याने पाणी पिल्यास बेकार होऊ शकते किडनी

शरिराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. असेही म्हणता येईल की शरिराचं तंत्रच बिघडतं. पाणी पिण्याची योग्य पद्धतही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असते.

Nov 6, 2017, 07:33 PM IST

आपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?

पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.

Feb 17, 2016, 05:16 PM IST

वजनानुसार पाणी पिणे शरारीसाठी आहे फायदेशीर

पाण्याला जीवन म्हटले जाते. मात्र दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे याचेही काही नियम असतात. डॉक्टर तसेच न्यू्ट्रिशियन्स दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. 

Feb 16, 2016, 11:18 AM IST