एकदा उचकी लागली की थांबतच नाही, 'या' उपायांनी लगेच मिळेल आराम

उचकी लागलीये म्हणजे नक्कीच कोणीतरी तुमची आठवण काढत असेल, असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र एकदा उचकी लागली की ती थांबण्याचे नाव घेत नाही. 

| Aug 26, 2024, 14:09 PM IST

How To Stop Frequent Hiccups: उचकी लागलीये म्हणजे नक्कीच कोणीतरी तुमची आठवण काढत असेल, असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र एकदा उचकी लागली की ती थांबण्याचे नाव घेत नाही. 

1/7

एकदा उचकी लागली की थांबतच नाही, 'या' उपायांनी लगेच मिळेल आराम

 Frequent Hiccups Ways To Stop here is the solution

Hiccups Problem Solution: जेवताना किंवा घास खाताच उचकी लागते, असं तुमच्यासोबतदेखील घडतं का? कितीही पाणी प्यायलं तरी उचकी जात नाही, अशावेळी काय करावं, असा प्रश्न पडतो. 

2/7

 Frequent Hiccups Ways To Stop here is the solution

एकदा उचकी सुरू झाली की ती थांबतच नाही. खूप पाणी प्यायलं तरी उचकी कमी होत नाही. साधारणतः जास्त तिखट खाल्लं किंवा मग कमी पाणी प्यायलं तरी उचकी लागते. यावर हे उपाय तुम्ही ट्राय करु शकता. 

3/7

पाणी प्या

 Frequent Hiccups Ways To Stop here is the solution

उचकी लागल्यावर ती थांबवण्यासाठी पाणी प्या. पाणी प्या, असा सल्ला अनेकजण देतात. मात्र काही जण घटाघट पाणी पितात असं करु नका. एक ग्लास पाणी हळूहळू प्या जेणेकरुन उचकी थांबेल. 

4/7

श्वास रोखून धरा

 Frequent Hiccups Ways To Stop here is the solution

जर तुम्हाला सतत उचकी येत असेल तर थोडावेळासाठी श्वास रोखून धरा. तुम्ही हाथाने नाक आणि तोंड काही सेकंदासाठी बंद करा. ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो अशालोकांनी हा पर्याय वापरू नका.

5/7

जीभ बाहेर काढा

 Frequent Hiccups Ways To Stop here is the solution

उचकी लागल्यावर तुम्ही लगेचच जीभ बाहेर काढा हा पर्याय खूपच प्रभावी आहे. जीभ हळूहळू बाहेर काढा असं केल्याने उचकी लगेच थांबेल. 

6/7

बर्फाच्या पाण्याच्या गुळण्या

 Frequent Hiccups Ways To Stop here is the solution

अनेकदा उचक्या थांबवणं खूप कठिण होऊन जाते. अशावेळी बर्फाची ही आयडिया करुन पाहा. एका ग्लासमध्ये आइस क्यूब टाका आणि त्या पाण्याने अर्धा मिनिटापर्यंत उळण्या करा. एका  फटक्यात उचकी नाही थांबली तर हीच क्रिया आणखी एक-दोन वेळा करा. 

7/7

Disclaimer

 Frequent Hiccups Ways To Stop here is the solution

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)