drink drive

कार-बाईक चालवताना 'या' चुका अजिबात करु नका अन्यथा चलान भरण्यातच जाईल पगार

Traffic Rules In India:अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.

Oct 7, 2023, 12:25 PM IST

नाशिक हादरले! मद्यधुंद कारचालकाने चार, पाच जणांना उडवले

या घटनेमुळे नाशिक हादरले आहे.  कारने धडक दिल्याने चार ते पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Nov 17, 2022, 09:36 PM IST

ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह : परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होणार

रात्री पार्टीत दारु प्यायल्यावर गाडी चालवून स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका...

Dec 31, 2018, 03:44 PM IST

`ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह` नको... घ्या ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर्स’ची मदत!

३१ डिसेंबर आता काही दिवसांवर आलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालीय. पार्टीमध्ये तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमची गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पुरविण्याचीही खबरदारी घेतली जातेय.

Dec 29, 2013, 10:04 AM IST