dream girl

Dream Girl 2 Movie Review: आयुष्यमान खुरानाची 'ड्रीम गर्ल' भावली! देसी विनोदाची ठसकेबाजी अन् बरंच काही

Dream Girl 2 Movie Review : ड्रीम गर्ल 2 हा आयुष्यमान खुरानाचा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 2019 साली आलेल्या ड्रीम गर्लचा हा सिक्वेल आहे. यावेळी नुसरत भारूचाच्या ऐवजी आपल्या अनन्या पांडे दिसते. नक्की कसा आहे का सिनेमा? वाचा चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू.

Aug 25, 2023, 12:32 PM IST

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा मुंबई मेट्रोने प्रवास

Hema Malini traveled by Mumbai Metro :  ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. त्यांना कारने जुहू ते दहिसर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागले. त्यामुळे त्यांनी मुंबई मेट्रोन प्रवास केला. त्यानंतर रिक्षा पकडून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. 

Apr 12, 2023, 01:24 PM IST

स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचे संकेत काय? पाणी पाहिल्यावर काय होतं?

स्वप्न तुम्हाला देत असतात शुभ आणि अशुभ संकेत....प्रत्येक स्वप्नाचं वेगळेपण असतं. जाणून घेऊया प्रत्येक स्वप्नाचा अर्थ 

Feb 18, 2022, 06:53 AM IST

'ड्रीम गर्ल'ने ओलांडला कमाईचा मोठा आकडा...

चाहत्यांना भलतीच भावली ही पूजा 

 

Sep 24, 2019, 04:33 PM IST

Box Office वर 'ड्रीम गर्ल'ची दमदार कमाई

पाहा आतापर्यंतची कमाई 

Sep 18, 2019, 12:49 PM IST

सलग तिसऱ्या दिवशी 'ड्रीम गर्ल'ची दमदार कमाई

'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या कमाईचे आकडे सलग चढत्या क्रमांकावर आहेत.

Sep 16, 2019, 04:48 PM IST

अरेरे... आयुषमान खुरानाच्या वाढदिवशीच असं काही झालं की....

त्याला एका निराशाजनक बातमीलाही सामोरं जावं लागलं आहे.

Sep 15, 2019, 11:31 AM IST

'ड्रीम गर्ल'कडून आयुषमानला वाढदिवशी खास भेट

आयुषमान ३५वा वाढदिवस साजरा करतोय

Sep 14, 2019, 11:22 AM IST

Dream Girl Review : पूजा एक, तिचे चाहते अनेक...

'ड्रीम गर्ल' रिव्ह्यू

 

Sep 13, 2019, 12:54 PM IST

'ड्रीम गर्ल'मधील पार्टी सॉन्ग प्रदर्शित

पार्टी सॉग्नची सोशल मीडिया, यूट्यूबवर चांगलीच धूम

Sep 12, 2019, 03:44 PM IST

जेव्हा संजुबाबा 'ड्रीम गर्ल' सोबत रोमॅन्टिक गप्पा मारतो

सध्या अभिनेता संजय दत्त त्याचा आगामी चित्रपट 'प्रस्तानम'च्या प्रमोशनमध्ये फार व्यस्त आहे. 

Sep 10, 2019, 06:08 PM IST